एकूण 6 परिणाम
जुलै 03, 2019
दाभोळ - चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण काल मध्यरात्री फुटले. पण या घटनेमुळे कोकणात गळती असणाऱ्या धरणांच्या परिसरात भीती व्यक्त केली जात आहे. दापोली तालुक्‍यातील हर्णे जवळील खेम धरणालाही मोठया प्रमाणात गळती लागली असून या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्‍नही आता ऐरणीवर आला आहे.  हर्णे व परिसरातील गावांना...
जून 16, 2019
दोडामार्ग - गोव्यातील पर्यटकांची तेरवण-मेढेला पसंती आहे. तेथील घनगर्द झाडी, खळाळता पाण्याचा प्रवाह आणि जवळचा निळाशार उन्नेयी बंधारा त्यांना साद घालत असतो. त्यामुळे वीकेंडला येणारा शनिवार आणि रविवार त्यांच्यासाठी "फन डे' असतो.  तिलारी धरण आणि परिसर टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तिलारी धरणाच्या एका बाजूला...
जून 13, 2019
सांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...
मार्च 14, 2019
कोल्हापूर ही क्रांतिकारी नगरी आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असणारी अनेक मंडळी जिल्ह्यात आहेत. जुन्या, जाणत्या मंडळींनी इथे उद्योगाचा पाया घातला आणि पुढील पिढीने त्याला आधुनिकतेची झालर दिली; मात्र हा औद्योगिक विकास सर्व जिल्ह्यांत न होता त्याची पॉकिटे तयार झाली आहेत. बाकीच्या तालुक्‍यांत म्हणावी तशी...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
मार्च 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी...