एकूण 6 परिणाम
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
ऑगस्ट 17, 2018
पाली - जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी अाणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा...
मे 16, 2018
राधानगरी - जिल्ह्यासह राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळक असलेल्या राधानगरी व दाजीपूर परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी येथील वैशिष्ट्यांना घेऊन शनिवार (ता.19) व रविवार (ता. 20) येथे राधानगरी पर्यटन महोत्सव होत आहे. दोन दिवसाच्या महोत्वसात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल...