एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
 नाशिक ः पक्ष्यांचे माहेरघर अन्‌ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी नाशिकचे भरतपूर म्हणून गौरवलेल्या नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यास "रामसर' दर्जा मिळण्याचे संकेत वनविभागाकडून मिळालेत. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील पहिले ठिकाण असेल. "रामसर' दर्जामुळे पाणथळ अन्‌ पक्ष्यांच्या संवर्धनास मदत...
जून 12, 2019
मुंबई - राज्यातील अनेक धरणांवरील विश्रामगृहांमध्ये यापूर्वी खासगी व्यक्‍तींना प्रवेश निषिद्ध होता. मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही विश्रामगृहे विकसित करून ती भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला; पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक धरणे संवेदनशील असल्याने...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक हजार 25 अब्ज डॉलर इतकी करण्याचे शासनाचे लक्ष्य असून, त्यासाठी कृषी, वस्त्रोद्योग, पर्यटन, नवउद्यम यांसारख्या अनेक क्षेत्रांतील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल...
डिसेंबर 10, 2017
मुंबई : देशात 7500 किलोमीटरचा सागरी किनारा, 111 नद्या, तलाव, जलाशय मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचे रूपांतर वॉटर पोर्टमध्ये करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता. 9) येथे दिली. हवाई वाहतुकीसाठी सागरी मार्गाचा पर्याय अद्याप विचारात नाही; मात्र मुंबईतील...