एकूण 7 परिणाम
जून 21, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. धर्म, निसर्ग, जैविक आणि कृषी वैविध्यानं नटलेला हा जिल्हा समृद्धतेचं एक प्रतीक मानला गेला आहे. खुद्द नाशिक शहर आणि परिसरातील काळा राम, गोरा राम, सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी आणि बारा...
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
सप्टेंबर 02, 2018
केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त असलेल्या केरळवर यंदा मात्र आघात झाला. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला...
एप्रिल 16, 2017
अमेरिकेत यंदा वसंताचं आगमन लवकर झाल्यामुळं वैज्ञानिकांनी संशोधनातून त्यातले दीर्घकालीन दुष्परिणाम दाखवून दिले आहेत. फक्त अमेरिकेत नव्हे, तर जगभरच ऋतूंचं चक्र बदलत असल्याचं जाणवून येत आहे. आर्क्‍टिक सागरातला बर्फाच्छादित भाग कमी होणं, कार्बनडाय ऑक्‍साईडची पातळी वाढणं, सागराची पातळी वाढणं असे अनेक...
एप्रिल 09, 2017
बाजिंद प्रकाशक - मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर (mehtabooksellers@gmail.com) / पृष्ठं - १५८/ मूल्य - १८० रुपये अगदी वेगळ्या विषयावरची, खिळवून ठेवणारी ही ऐतिहासिक रहस्यकथा. स्वराज्यप्रेम, बुद्धिचातुर्य, युद्धांचा थरार या सगळ्याला रहस्याची, भावनांची जोड देऊन गुंफलेली ही कादंबरी. खंडोजी, सावित्री,...