एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 04, 2017
पुणे - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडिया) जिल्ह्यात तब्बल साडेसतरा हजार कोटींच्या महामार्गांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी साडेबारा हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून, सद्यःस्थितीत साडेपाच हजार कोटींच्या कामांना सुरवातही झाली आहे; परंतु...
ऑगस्ट 28, 2017
गडकरींची घोषणा, पालखी मार्गाचेही सहा महिन्यांत विस्तारीकरण पुणे - मुंबई - गोवा दरम्यान सिमेंटचा चौपदरी रस्ता आणि खंबाटकी घाटात सहापदरी नवा बोगदा उभारण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केली. त्याचप्रमाणे पुणे - रायगडमार्गे दिघी बंदराचा प्रकल्प आराखडा तयार...
जून 23, 2017
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव संपूर्ण देशभर रस्त्यांच्या, पुलांच्या अन्‌ उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी नागपूरच्या विकासासाठी जशी समृद्धी महामार्गाची आखणी केली, त्याच धर्तीवर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई-गोवा एक्‍स्प्रेस वे हा कोकणच्या समृद्धीच्या महामार्ग...
मे 16, 2017
वेरूळजवळ कसाबखेड्याला "चैतन्य'चे नवे आकर्षण औरंगाबाद - वेरूळ, अजिंठा आणि इतर भरपूर ऐतिहासिक पर्यटनक्षेत्रांमुळे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहेच; पण आता नवनवीन पर्यटन केंद्रेही विकसित केली जात आहेत. त्यातच धुळे-सोलापूर राष्ट्रीय...
मार्च 27, 2017
पर्यावरणाच्या जतनाचा आग्रह म्हणजे विकासाला विरोध असे सरसकट समीकरण मांडण्याची गरज नाही. पर्यटनावर परिणाम होतो, म्हणून "सीआरझेड'चे नियमनच नको, या सूचनेतील गर्भित धोका ओळखायला हवा.  "नियंत्रण आणि संतुलन' हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे एक आधारभूत तत्त्व आहे; पण नियंत्रणातून संतुलनाच्या ऐवजी संघर्षच उद्‌...