एकूण 141 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
येवला : येवल्यापासून २८ किलोमीटर, तर येवला-नांदगाव महामार्गावरील राजापूरपासून अवघ्या आठ किलोमीटरवर देवदरी गाव आहे. आजूबाजूने चौफेर जंगल, मध्येच बागडणारी हरणे, तर खोल दरीत पडणारे पाणी, तेथील मंदिरे अशा मनमोहक वातावरणामुळे आजूबाजूच्याच नव्हे, तर तालुक्‍यातील नागरिकांच्या पसंतीस हे स्थळ उतरले आहे....
ऑक्टोबर 11, 2019
येवला : तालुक्‍याचा पूर्व भाग चौफेर जंगल, खळाळणारे पाणी अन्‌ डोंगरदऱ्यांनी नटला आहे. नजरेत भरणारे, बागडणारे हरणांचे कळप. पावसाळ्यात फुलणारा डोंगर पठार भुरळ घालतो. हिरवळीने नटलेल्या मनमोहक दृश्‍यामुळे हा परिसर खुलला आहे. छोटासा धबधबा व खोल दरीत असलेल्या सिद्धेश्‍वर मंदिरामुळे देवदरी येथील देवस्थान...
ऑक्टोबर 11, 2019
पिंपरी -  "आता मागेल त्याला टीपी स्कीम' या तत्त्वावर जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. नगररचना योजनेप्रमाणेच अत्याधुनिक लॅंड पुलिंगच्या माध्यमातून जमीनमालकांना एकत्रित येऊन भागीदारी करून गुंतवणूक करण्याची संधी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिली आहे. त्याअंतर्गत जवळपास 32 प्रकारे...
ऑक्टोबर 04, 2019
कास ः सुटीच्या दिवशी होणाऱ्या प्रचंड गर्दीने कास पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास पठार कार्यकारी समितीवर ताण येत असून, दोन ऑक्‍टोबर रोजी तर या गर्दीने उच्चांक मोडल्याने पर्यटक व व्यवस्थापन समिती या दोघांनाही याचा त्रास सहन करावा लागला. या अनियंत्रित गर्दीचा त्रास जसा पर्यटक व व्यवस्थापन समितीला होत...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 19, 2019
महाड (बातमीदार) : महाड शहरात नगर परिषदेतर्फे २५ एकर जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार माणिक जगताप यांनी बुधवारी येथे केली. महाड नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विविध कामांचा शुभारंभ माणिक जगताप, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते....
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - ""रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग एवढेच पर्यटन आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी आज रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करतो. लवकरच याला मान्यता देण्यात येईल,'' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रत्नागिरीत जनादेश यात्रेनिमित्त झालेल्या...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
सप्टेंबर 08, 2019
कोल्हापूर - प्रस्थापितांच्या विरोधात नव्या पिढीने राजकारणात पुढे यावे, सगळेच राजकारणी वाईट असतात असे नव्हे, तर त्यात काही चांगल्या लोकांचाही समावेश असतो, असे सांगत डोंगरी भागाचा विकास हाच राज्य शासनाचा अजेंडा असावा, शाहूवाडी - पन्हाळा, राधानगरी - भुदरगड, आजरा - चंदगड भागात स्वतंत्र उद्योग हब...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती, ती त्यात अपयशी ठरली. तिने येथील गाशा गुंडाळला आहे, असा दावा करत माझा या प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ती किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भूसंपादन...
ऑगस्ट 16, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीतून जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ची सिमेंटने बांधणी व चौपदरीकरण सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 165 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. यातून जलवाहतूक सुरू करण्यासाठी गेल्या 5 वर्षात बंदरांचा विकास करण्यात येत आहे...
ऑगस्ट 10, 2019
महाबळेश्वर ः पुणे - बंगळूर महामार्गावरील वाहतुक अद्याप ही बंद असल्याने तसेच अफवांमुळे सलग तीन दिवस सुट्ट्या (शासकीय सोडून) असून ही महाबळेश्‍वरच्या पावसाळी पर्यटनावर परिणाम झाला आहे. महाबळेश्‍वरमध्ये नेहमीच पावसाचा जोर असतो. आत्तापर्यंत येथे जून महिन्यापासून 5874.04 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
ऑगस्ट 07, 2019
पुणे - शहर आणि परिसरात बुधवारी (ता. 7) संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार असल्याने हवामान खात्याने "रेड ऍलर्ट' दिला असून, पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि त्याच्या जवळील घाटमाथ्यांवर गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडला. आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली....
ऑगस्ट 06, 2019
पुणे ः शहर आणि परिसरात बुधवारी (ता. 7) संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार असल्याने हवामान खात्याने "रेड ऍलर्ट' दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.  पुणे शहर आणि त्याच्या जवळील घाटमाथ्यांवर गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडला. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा...
ऑगस्ट 06, 2019
औरंगाबाद -पर्यटक आणि प्रवाशांसाठी सध्या डोकेदुखी ठरलेल्या औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामाला वेग देण्यासाठी वाढीव निधी देण्यास सोमवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. रस्ते मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागारांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चौपदरीकरणाला औपचारिक मंजुरी आणि वीस टक्के...
जुलै 31, 2019
बेबडओहोळ : द्रुतगती महामार्गावर डोंगरालगत वसलेले ओझर्डे गाव. गावा व्यतीरिक्त कोणालाही माहिती नसणारा, कुठेही पहायला मिळणार नाही असा जाईबाई मंदिराच्या समोरील अप्रतिम धबधबा. द्रुतगती महामार्गावर वसलेले डोंगर कुशीतील ओझर्डे गाव पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने न्हाउन निघते. गावातील भात खाचरे, हिरवेगार...
जुलै 30, 2019
फुकेरी - गावातली तरुणाई जेव्हा विकासाला ताकद लावते, तेव्हा दगडालाही पाझर फुटू शकतो, याचीच प्रचीती ऐतिहासिक संदर्भ असलेल्या निसर्गसंपन्न; पण दुर्गम भागातील फुकेरी गावात आली. तरुणाईने ठरविले आणि इथल्या पर्यटनाला पाय फुटले. रानावनात बागडण्यासाठी, ट्रेकिंगचा थरार अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले या...
जुलै 28, 2019
सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता आणि देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी आपल्या भागाला आवर्जून भेट द्यावी, असं कारगिलवासीयांना वाटतं. कारगिलच्या सर्वंकष विकासात शिक्षण आणि पर्यटन ही क्षेत्रं मोठी भूमिका बजावू शकतात. त्यातही पर्यटनविकासाच्या प्रयत्नांना वेग मिळाल्यास...