एकूण 148 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होते. नोव्हेंबर 2019 ते जुलै 2020 पर्यंत लग्नाचे एकूण 78 मुहूर्त आहेत. 2020 मध्ये मे आणि जून महिन्यात प्रत्येकी 13 मुहूर्त आहेत. लग्नाच्या धूमधडाक्‍यानंतर नवविवाहितांची मधुचंद्राची लगबग सुरू होते. त्याचे प्लॅनिंग काही महिने आधीच झालेले असते. काही...
नोव्हेंबर 13, 2019
अलिबाग (बातमीदार) : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे सुटीचे निमित्त साधत मंगळवारी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी, स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता. अनेक...
नोव्हेंबर 13, 2019
अलिबाग : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे सुटीचे निमित्त साधत मंगळवारी सकाळी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी, स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता. अनेक...
नोव्हेंबर 05, 2019
आंबोली - येथे यंदा 430 इंच इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस लागला आहे. गेल्या 25 वर्षातील हा उच्चांक आहे. इथली सरासरी 300 इंच आहे. जगात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी येथे 400 इंचाच्या सरासरीने पडतो. आंबोलीने त्यालाही मागे टाकले आहे.  आंबोलीच्या पावसाने यावर्षी विश्‍वविक्रम केला आहे. यावर्षी 430 इंच पावसाची नोंद...
नोव्हेंबर 03, 2019
मालवण - क्‍यार चक्रीवादळाचा मोठा फटका किनारपट्टीतील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. देवबाग येथील त्सुनामी आयर्लंड हे केंद्रच समुद्राला आलेल्या उधाणाच्या तडाख्यात उद्धवस्त झाले आहे.  जलक्रीडा व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही ठिकाणे विकसित केली होती. यात देवबाग येथील...
नोव्हेंबर 02, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटकांच्या गर्दीने फुलणारी अजिंठा लेणी यंदा पर्यटकांची प्रतीक्षा करीत आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटली खरी; परंतु रस्त्याच्या गंभीर समस्येमुळे अजिंठा लेणीकडे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्ये अजिंठ्याच्या...
ऑक्टोबर 28, 2019
अलिबाग : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांनी बहरणारे समुद्र किनारे या हंगामात अद्याप ओस पडले आहेत. सतत पडणारा पाऊस, वादळी हवामान, बंद असलेली जलवाहतूक सेवा, आर्थिक मंदी अशा अनेक कारणांमुळे रायगडमधील पर्यटनात ५० टक्के घट झाली आहे. यामुळे माथेरान बाजारपेठ, अलिबाग, काशिद, दिवेआगर, किहिम समुद्रकिनाऱ्यांवर...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद  : चिकलठाणा विमानतळावरून तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर बुधवारपासून (ता. सोळा) पुन्हा उदयपूर विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी 238 प्रवाशांनी प्रवास करीत भरभरून प्रतिसाद दिला.  पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून 21 वर्षांपूर्वी एअर इंडियाची उदयपूर सेवा सुरू होती. त्यावेळी...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची...
ऑक्टोबर 15, 2019
बांदा - सिंधुदुर्गातील नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारीत चार नवे प्रकल्प येवू घातले आहेत. यात मिनरल वॉटरसह निरा प्रकल्पाचाही समावेश आहे. यात स्थानिक महिला आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामावून घेण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या मदतीने कैजन ग्रुप हे प्रकल्प साकारणार आहे.  सध्या जिल्ह्यात...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - शहरातून इतर शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू होत आहे. येत्या काळात आणखी विमानसेवा सुरू होणार असल्याने, भविष्यात शहरातील पर्यटन आणि उद्योग व्यवसाय भरारी घेऊ शकतो. त्यामुळे अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.  चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सुसज्ज असताना...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करून लोकशाही व्यवस्थेला बळकट करणाऱ्या मतदारांसाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच भोजनात 10 ते...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
सप्टेंबर 30, 2019
मालवण - सत्ताधारी पालकमंत्री, आमदार, खासदारांनी पर्यटन व्यावसायिकांना सातत्याने उपेक्षित ठेवण्याचे काम केले आहे. गेल्या पाच वर्षात पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या समस्या अद्यापही प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे समृद्ध कोकण व कोकण ...
सप्टेंबर 30, 2019
इंदिरानगर - दहा वर्षांपूर्वी नाशिक शहरात हॉटेल व्यवसायात ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. सहनशीलता, कोणतीही परिस्थिती शांत मनाने हाताळण्याची सवय, सातत्याने धरलेली गुणवत्तेची आस आणि झालेल्या चुकांमधून शिकत आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या भारतातील सर्वोत्कृष्ट तीन...
सप्टेंबर 27, 2019
मुरूड : गतवर्षापेक्षा यंदा मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुरूडमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत...
सप्टेंबर 27, 2019
सोलापूर : सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यात अक्कलकोट, पंढरपूर, सोलापूर परिसरातील तीर्थस्थळांसह इतर पर्यटन स्थळांचा समावेश आहे. पुढच्या 10 वर्षांत याची अंमलबजावणी होऊ शकेल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास...
सप्टेंबर 21, 2019
खोलीभाड्याच्या करात मोठी कपात पणजी - हॉटेल व आतिथ्य उद्योगाला मदतीचा हात देताना वस्तू व सेवाकर परिषदेने करात मोठी कपात केली. एक ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. कॅफिन असलेल्या पेयांवरील कर मात्र दुप्पट करण्यात आला आहे. पणजीलगतच्या कदंब पठारावर असलेल्या डबल ट्री हिल्टन हॉटेलमध्ये नऊ...