एकूण 2147 परिणाम
जुलै 22, 2019
मुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपानी कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज (सोमवार) सह्याद्री राज्य अतिथीगृहात...
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
जुलै 21, 2019
पाली : पावसाळ्यातील प्रत्येक शनिवार व रविवार पावसाळी पर्यटनासाठी हक्काचे दिवस असतात. मात्र जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे धबधबे कोरडे पडले आहेत. ओढ्यांचे व धरणाच्या सांडव्यांचे वाहते पाणी देखील कमी झाले आहे. परिणामी अनेकांचे विकेंडचे आखलेले बेत रद्द...
जुलै 21, 2019
मुंबई : गेल्या आठवड्यात धुवाधार कोसळलेल्या पावसाने चार दिवसांपासून दडी मारल्याने रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य धबधबे कोरडे पडले आहेत. ओढे आणि धरणाच्या सांडव्यांचे प्रवाहही क्षीण झाले आहेत. त्यामुळे या आठवडाअखेरचे दोन्ही दिवस पावसाळी पर्यटनस्थळी शांतताच होती.  जिल्ह्यात देवकुंड, आषाणे कोषाणे, झेनिथ,...
जुलै 20, 2019
लोणावळा : लोणावळा परिसरात सध्या वर्षाविहार व निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पावसाने दडी मारली असून, भुशी धरण्याच्या पायऱ्यांवरील पाणी ओसरल्याने वीकेंडला वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.  पावसाळ्यात पर्यटकांची लोणावळ्यामध्ये मोठी गर्दी असते. लोणावळा...
जुलै 20, 2019
चंडीगड : गेल्या महिन्यात मुख्य खाती काढून घेतलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेला राजीनामा अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग मंजूर करत झटका दिला. त्यांनी सिद्धूंचा राजीनामा राज्यपाल विजयसिंह बाडनोर यांच्याकडे पाठविला आहे. सिद्धू यांनी 10 जूनलाच राजीनाम्याचे पत्र...
जुलै 20, 2019
जळगाव : महापालिकेची गिरणा नदीपात्राजवळ सुमारे आठ एकर जागा आहे. तेथे यापूर्वी "रॉ वॉटर स्टेशन' व जलशुद्धीकरण केंद्र होते. मात्र, हे केंद्र बंद पडले असून, या ठिकाणी वॉटर पार्कसह पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन विकास मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार उद्यापासून (ता.20)...
जुलै 20, 2019
नगर - पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी ‘हेरिटेज’चा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि पुण्यात ही संकल्पना राबविली जात आहे, अशी...
जुलै 19, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. कुटुंबवत्सल मंडळी आपापल्या कुटुंबासह वर्षासहलीचे बेत आखू लागतात. सर्व थरांतील भटक्यांसाठी एक धुंद करणारं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अंबोली हे त्या ठिकाणाचं नाव. प्रचंड...
जुलै 19, 2019
पिंपरी चिंचवड : विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची तब्बल पाच तासाने सुटका झाली. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश आले आहे. अमर कोरे असं अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. मार्ग माहीत नसताना 8 ते 10 हौशी तरुणांनी भाजे लेणीकडून विसापूर किल्ल्याची चढाई सुरू केली. गप्पांत गुंतून किल्ला दिसतोय...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19) गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. शहरासह तालुक्‍यात अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी...
जुलै 18, 2019
देवगड - अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्‍यात वर्षा पर्यटन बहरले आहे. धबधब्यांसह ठिकठिकाणचे पाणवठे स्थानिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. तालुक्‍यात सोयीची विविध धबधब्याची ठिकाणे शोधून काढली जात असून पावसाळी आनंद घेण्यावर भर आहे. यामध्ये तरूणाईसह महिलांचाही उत्साह...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : ग्रामीण रोजगार, पर्यटन यासारख्या मुद्द्यांवर लोकसभेत बोलताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल.  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल...
जुलै 18, 2019
मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज यात्रेकरूंची...
जुलै 17, 2019
धुळे - अनुसूचित जाती व जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना 2003 पासून शासन शिष्यवृत्ती देत आहे. मात्र, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यांच्यासह नातवाला शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या धोरणांसंदर्भात सांगितले होते, की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. अशाच उपाययोजना आता आम्हाला या सरकारकडून अपेक्षित आहेत, असे मत शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले. कोल्हे यांनी...
जुलै 16, 2019
नाशिक ः नांदूरवैद्य (ता. इगतपुरी) येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीचा रोकडेवाडा उत्तमस्थितीत उभा आहे. वाडा पाहण्यासीा देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूक वळतात. दोन एकरामध्ये तीन मजली दोन वाडे गावात आहेत. यशुजी रोकडे यांनी बांधलेल्या वाड्यासाठी ब्रह्मदेशातील सागाचा वापर करण्यात आला आहे. हे लाकूड वर्षभर...
जुलै 16, 2019
औरंगाबाद - केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या जालना रस्ता आणि व्हीआयपी रोडला डांबरी मुलामा मिळाला. मात्र, या दोन रस्त्यांना जोडणाऱ्या सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्यावर वाहन चालवणे वेदनादायी झाले आहे. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच निकामी झाल्याने रस्त्यावर पाणी साचून...
जुलै 16, 2019
नसरापूर - वेल्हे तालुक्‍यातील गडकिल्ले, मढे घाट व वर्षाविहारासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून, त्यांच्या सुरक्षेसाठी वेल्हे पोलिसांनी वेळेचे बंधन घातले आहे. त्यामुळे यापुढे दुपारी दोननंतर पर्यटनस्थळी जाता येणार नाही. वेल्हे तालुक्‍यातील तोरणा व राजगड या किल्ल्यांच्या वाटा जोरदार पावसाने...
जुलै 15, 2019
नसरापूर : वेल्हे तालुक्यात गडकिल्ले, मढेघाट व वर्षाविहारासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. सुरक्षेसाठी वेल्हे पोलिसांनी वेळेचे बंधन टाकले असून दुपारी दोन वाजल्यानंतर पर्यटनस्थळी जाता येणार नाही. तालुक्यातील तोरणा, राजगड, किल्ल्याच्या वाटा जोरदार पाऊसाने निसरड्या झाल्या असून अंधारात किंवा...