एकूण 2416 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
वसई ः वसई-विरारमध्ये नागरीकरण वाढत असताना यात नायरेरियन नागरिकांची संख्याही कमालीची आहे. त्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांचा उपद्रवही वाढत असून अमली पदार्थ तस्करीत त्यांचा मोठा सहभाग असल्याने अनेकदा समोर आले आहे. पोलिसांकडे नायजेरियन नागरिकांची नोंदणी असून तीन हजारांहून अधिक नागरिक नालासोपारा...
ऑक्टोबर 22, 2019
जळगाव : मॉन्सूनोत्तर पाऊस, तोंडावर आलेली दिवाळी आणि एकूणच मतदारांमधील निरुत्साह, असे चित्र विशेषत: शहरी मतदारसंघांमध्ये दिसून आले. परिणामी, खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत सरासरी 63 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान...
ऑक्टोबर 22, 2019
लेह-लडाख : ‘जगातील सर्वोच्च युद्धभूमी’ अशी ओळख असलेला सियाचीनचा काही परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज जाहीर केले. सियाचीन बेस कॅम्पपासून कुमार पोस्टपर्यंतचा परिसर पर्यटकांसाठी खुला असेल, असे त्यांनी सांगितले. लडाखमधील पर्यटनाला उत्तेजन देणे आणि आपले जवान आणि...
ऑक्टोबर 21, 2019
नवी दिल्ली : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील 3,237 मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आवाहन करूनही राज्यातील जनतेमध्ये मतदान करण्याबाबत अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत...
ऑक्टोबर 21, 2019
सावंतवाडी - सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील लढती व प्रत्येकांनी आपल्या विजयासाठी लावलेली ताकद लक्षात घेता शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली व राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी सळापासुनच शहरात तळ ठोकून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्याच्या...
ऑक्टोबर 21, 2019
अलिबाग ः आठवडा सुटी आणि मतदानाची सुटी लागून आल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील, अशी अटकळ येथील पर्यटन व्यावसायिक बांधून होते; मात्र पावसामुळे मुंबई-पुण्यातील मतदारांनी पर्यटनास येणे टाळले आहे. हे मतदार उद्या (ता. 21) मतदानासाठी जाहीर झालेल्या सुटीचा वापर मतदानाचा नागरी हक्क...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी सुरक्षा व व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून व्याघ्र प्रकल्पातील वाघांना मर्जीप्रमाणे नाव देणे आणि त्याचे ठिकाण जाहीर करण्यावर निर्बंध घातले आहेत. याचे पालन न करणाऱ्या रिसॉर्ट, होम स्टे मालक, पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकांवर निलंबनासह...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी सुरक्षा व व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून व्याघ्र प्रकल्पातील वाघांना मर्जीप्रमाणे नाव देणे आणि त्याचे ठिकाण जाहीर करण्यावर निर्बंध घातले आहेत. याचे पालन न करणाऱ्या रिसॉर्ट, होम स्टे मालक, पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकांवर निलंबनासह...
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद हे संग्रहालयांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकेल, इतका पुराणवस्तूंचा ठेवा शहरात अनेक व्यक्तींकडे विखुरलेला आहे. यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे हिरूभाऊ जगताप. स्वातंत्र्य चळवळीपासून शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या...
ऑक्टोबर 20, 2019
भारतात पाकिस्तान हा विषय महत्त्वाचा मानला जातो, तसे इंग्लंडमध्ये ब्रेक्झि‍ट, पूर्व युरोपात निर्वासित आणि अमेरिकेत कोरिया हे विषय महत्त्वाचे समजले जातात आणि जे यक्षप्रश्‍न आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी खरे प्रश्‍न दिवसेंदिवस मोठे होत राहतात आणि आपल्याला त्यावर उत्तर सापडणं कठीण होतं...
ऑक्टोबर 18, 2019
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील प्रश्‍नांवर कोणताही उमेदवार स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. येथील...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : नाशिक शहराच्या नाशिक रोड उपनगरीत वसलेले एक लोकप्रिय पर्यटन व आकर्षण केंद्र म्हणजे मुक्तिधाम..हे एक संगमरवरी मंदिर असून ज्यामध्ये विविध हिंदू देवी-देवतांच्या प्रतिकृती आहेत. विशेष म्हणजे बाराही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती या ठिकाणी आहेत, जी मूळ देवस्थानांप्रमाणे साकार करण्यात...
ऑक्टोबर 18, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणारे पायाभूत प्रकल्प अलिबाग मतदारसंघात पुढील पाच वर्षांत येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा निधी वापरला जाणार आहे. या निधीवर डोळा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे अलिबागची आमदारकी आपल्याकडे रहावी, यासाठी सर्वच उमेदवारांनी...
ऑक्टोबर 17, 2019
वारजे माळवाडी : मतदारसंघातील नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने दळणवळणाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मी गेली पाच वर्षे प्रयत्न केले. चांदनी चौकातील प्रकल्प, सिंहगड घाट रस्त्यात दरड संरक्षणासाठी जाळ्या बसविल्या. आंबी,  निळकंठेश्वरच्या रस्त्यासाठी जास्तीचा निधी आणून मतदारसंघातील वाहतूक गतिमान आणि...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : साताऱ्यात पर्यटन विकासाला सर्वाधिक संधी आहे. त्यामुळे साताऱ्याला देशातील पर्यटकांच्या पहिल्या 15 डेस्टिनेशनच्या यादीत आणू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. साताऱ्यात आज, लोकसभेचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात पावसाळ्यानंतर 15 ते 31 ऑक्‍टोबररर्यंत निसर्ग पर्यटनाचा बेत आखलेल्या 600 पर्यटकांचे ऑनलाइन बुकिंग रस्ते नादुरुस्त असल्याने रद्द केले आहे. त्याता फटका पर्यटकांना बसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यातील सर्वाधिक बुकिंग हे 26 ते 28 या सुटीच्या काळातील असून ते...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : "विकास करायचाय' या एकाच मुद्दामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात नजीकच्या काळात राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 17) येथे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात काय कायापालट होणार याची दिशा मोदींच्या भाषणातून समोर येणार का,...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद  : चिकलठाणा विमानतळावरून तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर बुधवारपासून (ता. सोळा) पुन्हा उदयपूर विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी 238 प्रवाशांनी प्रवास करीत भरभरून प्रतिसाद दिला.  पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून 21 वर्षांपूर्वी एअर इंडियाची उदयपूर सेवा सुरू होती. त्यावेळी...
ऑक्टोबर 16, 2019
उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला....
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...