एकूण 187 परिणाम
जून 24, 2019
कबनूर - डिजिटल इंडिया संकल्पना देशभरात सर्वत्र रुजू होत असताना कबनूर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची व गावची माहिती घरबसल्या ग्रामस्थांना मिळावी. यासाठी नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट ॲप’ तयार करून कबनूर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जात आहे. या ॲपवर कबनूरमधील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे...
जून 20, 2019
चिपळूण - रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली.  जिल्ह्यातील बाणकोट ते...
जून 06, 2019
पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 20, 2019
चिपळूण - गुहागरचे आमदार भास्कर जाधव सध्या चिपळूणच्या खासगी दौऱ्यावर आहेत. ते तालुक्‍यातील जूने सहकारी आणि मित्रांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या खासगी दौऱ्यामागे दडलय काय ? ते कोणासाठी फिल्डिंग लावत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  भास्कर जाधव चिपळूणात फिरू लागले की, विरोधी...
एप्रिल 21, 2019
भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील यशवंत मंगल...
मार्च 29, 2019
मालवण - रत्नागिरी येथे उद्या (ता.30) युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तालुका भाजपला निमंत्रण दिले आहे; मात्र या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास न जाता त्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तालुक्‍यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घेतला...
मार्च 19, 2019
वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे.  वैभववाडी तालुका हा...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 15, 2019
पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील शंकरराव पाटील-कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही अनेकांच्या तोंडून त्यांच्या कामाची पद्धत आणि घराघरापर्यंत केलेले विकासकाम ऐकायला मिळते. राधानगरी तालुक्‍यातील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि वकिलीची पदवी घेऊन...
मार्च 11, 2019
नारायणगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करत मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. सोमवारी (ता. ११) दुपारी दोन वाजता दादर (मुंबई) येथील शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार सोनवणे शिवसेना पक्षात प्रवेश...
फेब्रुवारी 23, 2019
धायरी - नऱ्हे येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्राच्या (नऱ्हे - आंबेगाव टेकडी) संवर्धनासाठी नियमित पाण्याचा पुरवठा करावा सोबतच टेकडीवरील ३० हेक्‍टर जागेवर माहिती केंद्र, पदपथ, बटरफ्लाय गार्डन, आयुर्वेदिक झाडांची लागवड करून जैव विविधता निर्माण केली जावी, अशी मागणी टेकडीच्या संवर्धनासाठी...
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील क्रांतिस्मृतीवनला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. पाच कोटींचा विकासनिधी मंजूर केल्याची माहिती उगम फाऊंडेशनचे कार्यवाह अॅड. संदेश पवार यांनी आज दिली. नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती व्हावी. देशप्रेमाची भावना सतत तेवत ठेवावी...
फेब्रुवारी 20, 2019
गुहागर - शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था आणि व्यक्तींच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन शासकीय दस्ताऐवजातून गायब झालेल्या गोपाळगड किल्ल्याला सातबारावर स्थान मिळाले. ऑगस्ट २०१६ मध्ये राज्य शासनाने ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. त्यामुळे पुढील शिवजयंतीपर्यंत गोपाळगड स्वतंत्र...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 06, 2019
गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना विकासासाठी निधी कसा आणायचा हेच माहिती नाही. २० वर्षांत गीतेंनी मतदारसंघातील समस्यांकडे पाठ फिरवली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील लढाई निष्क्रिय खासदारांबरोबर आम्ही केलेल्या विकासकामांची आहे, असे प्रतिपादन...
फेब्रुवारी 04, 2019
देवगड - रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिकांसोबत शिवसेना असेल. केवळ महाआरती करून प्रकल्प रद्द करता येत नाही, अशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्वाभिमान पक्षाचे नाव न घेता खिल्ली उडवली. विकासकामाला कायम विरोध करून स्थानिकांचे नुकसान करण्याचे काम सुरू असल्याची टिप्पणी करून एकदा हरवून पुरे झाले नसल्याने...
जानेवारी 17, 2019
पणजी : गोव्याच्या  पर्यटन धोरणावर विचार करण्यासाठीच्या बैठकीला चारच आमदार उपस्थित राहिले असले तरी आता विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत मागितली आहे. त्यांनी तसे पत्र पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांना पाठवले आहे. उपसभापती मायकल लोबो यांनी...
जानेवारी 10, 2019
नाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा गुणानुक्रम सुधारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सध्या जोरात सुरू आहे. मार्च-एप्रिलनंतर आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू...