एकूण 124 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला...
ऑक्टोबर 15, 2019
कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या पक्षाचे  आज (मंगळवार) भाजपमध्ये विलीन झाला असून, या दिवसाची वाट पाहात होतो असे राणे यांनी सांगितले. भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कणकवली येथे प्रचार सभा झाली. या सभेपूर्वी...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 11, 2019
रायगड - आघाडी सरकारच्या काळातील पाच वर्षापेक्षा मागील युती सरकारच्या काळातील पाच वर्षात जास्त काम झाले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  पेणमधील रवींद्र पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, पेणचे आमदार रवींद्र पाटीलच होतील...
सप्टेंबर 21, 2019
यवतमाळ : राज्यात भाजप-सेनेची युती झाल्यास युतीसोबत राहू, अन्यथा मोठा भाऊ असलेल्या शिवेसेनेच्या सामाजिक कार्याचा हिस्सा बनून शेतकऱ्यांसाठी काम करू, असे मत वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. शिवबंधन बांधल्यानंतर शनिवारी (ता. 21) दैनिक "सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत...
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
सप्टेंबर 18, 2019
नाशिक: भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सिडकोतून उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला तरीही पाथर्डी फाटा ते दत्तमंदिर चौकपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून असलेल्या नागरिकांनी...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - ""रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग एवढेच पर्यटन आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी आज रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करतो. लवकरच याला मान्यता देण्यात येईल,'' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रत्नागिरीत जनादेश यात्रेनिमित्त झालेल्या...
सप्टेंबर 17, 2019
कणकवली - मासेमारीच्या संदर्भात होणारे परप्रांतियांचे अतिक्रमण रोखण्यासाठी कायदा करण्याचे काम केंद्रात सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. कणकवली येथील जनादेश यात्रेत मुख्यमंत्री तीन तासाहून अधिक काळ उशीराने दाखल झाले. त्यामुळे जनतेला ताटकळत बसावे लागले. जनादेश यात्रेत...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण करीत असलेले राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना आज (दि.03) शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसेच त्यांचे आभार मानले. राज्यपालांच्या...
सप्टेंबर 01, 2019
कणकवली - भाजप - शिवसेनेची युती तुटली तर नारायण राणेंचा भाजपमधील प्रवेश निश्‍चित आहे; मात्र सद्यःस्थितीत त्यांना भाजप पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे युतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश अधांतरीच असल्याची भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
ऑगस्ट 20, 2019
कामठी  (जि.नागपूर) : येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 40 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट पार्क, पर्यटन सुविधा, आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र स्थापन करण्यासाठी 214 कोटींच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली होती....
ऑगस्ट 18, 2019
रत्नागिरी - कोयना अवजल मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात न्यायचे असेल तर त्यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी त्याचा उपयोग करावा. नंतर उरलेले पाणी उर्वरित महाराष्ट्रात घेऊन जावे. त्याला आमचा विरोध नाही. यासाठी पेंडसे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी शासनाने करावी, अशी सूचना म्हाडा अध्यक्ष आमदार...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श दत्तक ग्राम म्हणून घेतलेल्या फेटरीचा नावलौकिक देशभरात होत आहे. येत्या काळात फेटरी ग्राम आदर्श कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे प्रतिपादन अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले. फेटरी येथील नवीन ग्रामपंचायत भवन परिसरात महाराष्ट्र...
ऑगस्ट 14, 2019
भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...
ऑगस्ट 11, 2019
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादची गेल्या काही वर्षांत खड्ड्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. देश-विदेशांतील लाखो पर्यटकांना शहरात येताच पहिले खड्ड्यांचे दर्शन होते. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत शहराची बदनामी झाली. यातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने राज्य...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर : पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर पर्यटनाचा आनंद लुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला...