एकूण 13 परिणाम
डिसेंबर 10, 2019
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - एका खासदाराने सहकारी खासदारावर टिका जरूर करावी; मात्र ती करताना पातळी सांभाळावी, असा सल्ला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांना आज येथे दिला. केंद्रातील कामांचा आढावा घेण्यास भाजप सक्षम असुन राऊत आमच्या विरोधात असल्याने त्यांनी आंदोलनाची भुमिका...
ऑक्टोबर 30, 2019
रामटेक (जि. नागपूर) : निसर्गाने कधीतरी पाहिलेले सुंदर स्वप्न प्रत्यक्षात कॅनव्हॉसवर रेखाटले ते क्षेत्र आहे रामटेक. जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाची क्षमता असलेल्या रामटेकला भेट दिल्यास आत्मिक समाधान नक्की मिळेल, यात शंका नाही. महाकवी कालिदासांनी येथेच मेघदूत या महाकाव्याची रचना केली आहे. सफर...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
जून 13, 2019
सांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 08, 2017
मंडणगड - पंढरपूर-बाणकोट राज्य महामार्गावर मंडणगड शहरापासून सहा किलोमीटरच्या अंतरावर असणारी निसर्गसंपन्न तुळशी गावाच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. बारमाही धबधबे, रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण, गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, वनराई, येथील सांस्कृतिक परंपरा...
जुलै 05, 2017
लोणावळा - लोणावळ्यात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर नगर परिषद व पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या व हातगाड्यांवर मंगळवारी (ता. ४) कारवाई केली.  सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात असल्याने लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गासह, भुशी...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मार्च 27, 2017
पर्यावरणाच्या जतनाचा आग्रह म्हणजे विकासाला विरोध असे सरसकट समीकरण मांडण्याची गरज नाही. पर्यटनावर परिणाम होतो, म्हणून "सीआरझेड'चे नियमनच नको, या सूचनेतील गर्भित धोका ओळखायला हवा.  "नियंत्रण आणि संतुलन' हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे एक आधारभूत तत्त्व आहे; पण नियंत्रणातून संतुलनाच्या ऐवजी संघर्षच उद्‌...