एकूण 283 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात पावसाळ्यानंतर 15 ते 31 ऑक्‍टोबररर्यंत निसर्ग पर्यटनाचा बेत आखलेल्या 600 पर्यटकांचे ऑनलाइन बुकिंग रस्ते नादुरुस्त असल्याने रद्द केले आहे. त्याता फटका पर्यटकांना बसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यातील सर्वाधिक बुकिंग हे 26 ते 28 या सुटीच्या काळातील असून ते...
ऑक्टोबर 11, 2019
येवला : तालुक्‍याचा पूर्व भाग चौफेर जंगल, खळाळणारे पाणी अन्‌ डोंगरदऱ्यांनी नटला आहे. नजरेत भरणारे, बागडणारे हरणांचे कळप. पावसाळ्यात फुलणारा डोंगर पठार भुरळ घालतो. हिरवळीने नटलेल्या मनमोहक दृश्‍यामुळे हा परिसर खुलला आहे. छोटासा धबधबा व खोल दरीत असलेल्या सिद्धेश्‍वर मंदिरामुळे देवदरी येथील देवस्थान...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 11, 2019
पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -  भयानक दुष्काळानंतर यावर्षी पावसाने सुरवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने भकास दिसणाऱ्या निसर्गरम्य पर्यटनस्थळांनी आज पुन्हा आपली ओळख निर्माण केली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा त्रिवेणी संगमात असलेल्या अजिंठा पर्वतरांगांमध्ये नयनरम्य निसर्ग दडलेला आहे. मात्र सततच्या...
सप्टेंबर 28, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्‍यात यंदा मुक्त हस्ते कोसळलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. रानफुलांचे ताटवे डोंगर पठारांवर फुलल्याने पर्यटक, विद्यार्थी तसेच वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.  नियमित अशा गुलाबी तेरडा, पिवळा मिकी माउस, निळी सितेची आसव, पांढरे...
सप्टेंबर 28, 2019
पुणे- आपलं पुणं, आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आपण जाणतो. राज्यातील उत्तुंग सह्याद्री कडे आपल्याला सतत साद घालत असतात. फेसाळणाऱ्या समुद्राच्या ओढीने आपण कोकणात उतरतो. पण, हेच निसर्गाचे सौंदर्य आम्ही जगापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्नांना सरकारी मदतीची साथ हवीय... अशी अपेक्षा...
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर - विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास १५ ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील....
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी पाच दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास 15 ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील....
सप्टेंबर 22, 2019
एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली...
सप्टेंबर 18, 2019
सायगाव : पर्यटनाचा "क' दर्जा असलेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावरही आता फुलांचे गालीचे बहरू लागल्याने पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.  श्री क्षेत्र मेरुलिंगला जाताना मोरखिंडीतून चालत गेल्यास घाटातून जाताना ठिकठिकाणी विविध जातीच्या फुलांचे गालीचे पाहायला मिळत आहेत. येथील मंदिराच्या...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - रोजगारासाठी, कामधंद्यासाठी गाव सोडणारे तरुण, हे दृश्‍य आता राज्यातील फक्त दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. तर, पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या भोर तालुक्‍यामधील वाड्या-वस्त्यांचीच नाही, तर गावांचीही आता अशीच अवस्था झाली आहे. अशा गावागावांमध्ये राहतात...
सप्टेंबर 09, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात मार्गस्थ होणाऱ्या शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावरील दरकवाडी ते वाडा (ता. खेड) हा डांबरी रस्ताच गायब झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न पडला आहे. तालुक्‍यात संबंधित मार्गाची दखल घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागच दखल घेत नसल्याने चोरीला...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक मंदीत सापडला आहे. एकीकडे भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला भीकेचे डोहाळे लागले असल्याने 'ना घर का ना घाट का' अशी पाकिस्तानची स्थिती झाली आहे. सध्या दिवाळखोरीत...
ऑगस्ट 25, 2019
आपत्तीची कारणे समजल्यानंतर त्यांची पुनरावृत्ती टाळणे, हवामान बदलाची दिशा समजून घेणे, त्याने होत असलेली दशा टाळणे म्हणजेच आपत्तीतून धडा घेणे होय. विकासाच्या कल्पनांतून घडलेल्या चुका आणि त्यातून वाट्याला आलेली अरिष्ट्ये टाळण्यासाठी चिकित्सक पावले उचलली पाहिजेत. त्यात लोकसहभाग वाढवल्यास उपाययोजनांची...
ऑगस्ट 21, 2019
पवनानगर - मावळात लोहमार्गाजवळ असणारी आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या दुर्गम व डोंगराळ भागात पर्यटकांना भुरळ घालणारी असंख्य अपरिचित निसर्गरम्य ठिकाणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून पवना परिसर हा पर्यटकांना भुरळ घालणारे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर...
ऑगस्ट 19, 2019
 नाशिक ः पक्ष्यांचे माहेरघर अन्‌ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी नाशिकचे भरतपूर म्हणून गौरवलेल्या नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यास "रामसर' दर्जा मिळण्याचे संकेत वनविभागाकडून मिळालेत. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील पहिले ठिकाण असेल. "रामसर' दर्जामुळे पाणथळ अन्‌ पक्ष्यांच्या संवर्धनास मदत...
ऑगस्ट 19, 2019
सातगाव पठार (पुणे) : हिरव्यागार वनराईने नटलेले डोंगर, खोल खोल दऱ्या, तलाव, थंड वारा असा सगळा मन प्रसन्न करणारा परिसर कुरवंडी घाटात अनुभवायला मिळत आहे. या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले कुरवंडी घाटाकडे वळत आहेत. तरुणाईला आता एक नवीन आणि जवळचे ठिकाण साद घालत आहे. पेठ-कुरवंडी-...