एकूण 91 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
मे 31, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे ५० ते ६० लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना...
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा सरदार कारमधून...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
ऑक्टोबर 19, 2018
शिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष योग्य नव्हते. केवळ मतदार तयार करणे एव्हढेच त्यांचे उद्दीष्ट्य होते. कोणत्याही योजनेत राजनितीक स्वार्थ आला, की ती योजना मोडून पडते. हे पूर्वीच्या...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
सप्टेंबर 02, 2018
केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त असलेल्या केरळवर यंदा मात्र आघात झाला. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला...
ऑगस्ट 27, 2018
अल्लपी, ता. 26 : केरळातल्या प्रत्येक जिल्ह्याचे काही ना काही वैशिष्ट्य आहे, त्रिशूरमधल्या केळीच्या बाग, एर्नाकुलममध्ये उद्योगधंदे, कोल्लममध्ये काजूचे उत्पादन आणि अल्लपीचे वैशिष्ट्य म्हणजे गावागावांमधील पर्यटन क्षेत्र! अल्लपीच्या बाजूने वाहणाऱ्या पम्बा नदीमुळे इथले पर्यटन...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : कुलू-मनालीहून चंडीगडकडे जाताना 66 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागातील रस्त्यावर शुक्रवारी रात्री दरडी कोसळल्याने पुण्या-मुंबईच्या बारा पर्यटकांसह शेकडो नागरिक रस्त्यातच अडकून पडले. कोसळणाऱ्या दरडी, दाट धुके आणि पाऊस यामुळे कुठलीही मदत मिळण्याची चिन्हे नव्हती. अशा वातावरणात तब्बल 14 ते 15 तास...
ऑगस्ट 26, 2018
पर्यटन, निसर्ग आणि नातेसंबंधातले बारकावे टिपणं आणि ते लेखणीतून मांडणं प्रत्येकाला शक्‍य होत नाही. शक्‍य झाल्यास त्याची वाचनीयता टिकवणंही कठीण असतं. राधिका टिपरे यांच्या "आठवणीतील पाऊलवाटा' हे पुस्तक यास अपवाद ठरतं. पुस्तकातून त्या वाचकांचा निसर्गाशी संवाद घडवून आणतात. "इमली' या शेळ्या...
ऑगस्ट 25, 2018
सातारा - रंगांची उधळण पाहण्या व अनुभवण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटकांचे पाय लागणाऱ्या कास पठारावर सध्या हलका पाऊस सुरू आहे. पावसाची पुरेशी उघडीप मिळत नसल्याने अलौकिक रानफुलांच्या दर्शनासाठी निसर्गभाविकांना थोडं थांबावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूस व्यवस्थापनाने पूर्वतयारी सुरू केली असून, या वर्षी...
ऑगस्ट 14, 2018
औदुंबर पलूस तालुक्‍यातील श्री क्षेत्र औदुंबर सुमारे सहाशे वर्षांपूर्वी वसले असावे. श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास केल्याचे सांगितले जाते. कृष्णा नदीचा औदुंबरचा डोह नजरेत साठवणे आनंददायी असते. श्रावणात परिसर हिरवाईने नटून जातो. औदुंबर कोल्हापूरपासून ५० तर सांगलीपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे....
ऑगस्ट 13, 2018
आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत. एरव्ही धबधबा आणी थंड...
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...
ऑगस्ट 04, 2018
सायगाव  - सायगाव-आनेवाडी विभागातील मोरखिंड घाटात धोकायदायक वळणांवर नसलेल्या संरक्षक कठड्यामुळे व अचानक कोसळणाऱ्या दरडींमुळे प्रवास करणे अत्यंत जीवघेणे बनले आहे.  सायगाव, आनेवाडीसह विभागातील रायगाव, महिगाव, दुदुस्करवाडी, दरे, मोरघर, पवारवाडी, महामूलकरवाडी, खर्शी या गावांतील लोकांना मेढ्याला जाण्याचा...
जुलै 27, 2018
सातारा - पावसाळ्याचे दिवस म्हटले की आठवण होते ठोसेघरच्या धबधब्याची आणि तेथे आजपर्यंत घडलेल्या दुर्घटनांची! २००१ पासून लागोपाठ सुरू असलेली दुर्घटनांमधील मृत्यूंची मालिका सुदैवाने गेल्या सहा वर्षांपासून खंडित झाली आणि पर्यटकांना ठोसेघरचा धबधबा अधिक सुरक्षित वाटू लागला. पायवाटांवर सुरक्षेसाठी रेलिंग,...
जुलै 23, 2018
लोणावळ - लोणावळा, खंडाळ्यात सध्या मोसमी पावसाची संततधार सुरू आहे. सातत्याने सुरू असलेला हा पाऊस पर्यटकांना खुणावत असून, सध्या येथे पर्यटनासह वर्षाविहारासाठी  पर्यटकांची मोठी गर्दी होऊ  लागली आहे. रविवारी सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची पावले वळल्याने लोणावळा पर्यटकांची हाउसफुल झाले. परिणामी, येथील...
जुलै 22, 2018
गोवा : गोव्यातील प्रसिद्ध कुळे येथील दूधसागर धबधबा पर्यटनासाठी पुण्याहून आलेल्या 13 जणांच्या गटातील एक तरुणी दूधसागर नदीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या तरुणीचे नाव सुहागता बासू (25) ही मूळ पश्चिम बंगालची असून तिच्याबरोबर असलेल्या गटातील...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...