एकूण 93 परिणाम
जून 10, 2019
प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ?  उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संघटनेने नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला असून, संस्थेच्या बिया संकलन उपक्रमाला आज (ता. २२) पासून प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांसह पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. दरम्यान, या उपक्रमाचे...
एप्रिल 02, 2019
चीनबरोबरील संबंध दृढ करतानाच अन्य देशांशीही मैत्रीचे संबंध राखता येतील. चीनशी संबंधांबाबत नेमकी कोणती पावले उचलावीत, या दृष्टीने काही तज्ज्ञांनी ठोस विचार मांडले आहेत. उभय देशांच्या संबंधांना निश्‍चित दिशा देणारा हा ‘पुणे कृती कार्यक्रम’ सर्वसमावेशक आहे. स ध्या देश निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत मग्न...
फेब्रुवारी 14, 2019
अकोलाः ‘इको टुरिझम’ योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 2018-19 करीता 2 काेटी 65 लाख 8...
फेब्रुवारी 13, 2019
सावंतवाडी - येथील पालिकेच्या माध्यमातून नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी 25 कोटी रुपये खर्चून बीओटी तत्त्वावर मत्स्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  बेरोजगारांसाठी आपण केलेल्या लढ्याला यश आले असून, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 02, 2019
कोल्हापूर - चौफेर पर्यटन विकास व्हावा, कृषिपूरक उद्योगांना बळ द्यावे, प्राधिकरणातील गावांत पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात, शहरात बहुद्देशीय सभागृह व्हावे, अशा सुविधा सक्षम केल्यास शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल; त्यातून जागा, इमारतींचे भाव आटोक्‍यात राहतील. तेव्हाच सर्वसामान्यांचे...
नोव्हेंबर 05, 2018
हडपसर : विद्यार्थी आणि फटाके हे आनंद साजरे करणारं नात. पण फटक्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या नात्याचा त्याग करून फटाके विरहीत पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच त्यांनी रॅलीद्वारे जनजागृती केली. बच्चेकंपनी असतानाही या विद्यार्थ्यांनी...
नोव्हेंबर 03, 2018
उल्हासनगर : विद्यार्थी आणि फटाके हे आनंद साजरे करणारं नात. पण फटक्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या नात्याचा त्याग करणाऱ्या उल्हासनगर पालिकेच्या शाळा क्र.28 च्या 950 विद्यार्थ्यांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. त्यांनी रॅलीद्वारे जनजागृती केली आहे. बच्चेकंपनी...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 10, 2018
‘‘मजा-मस्ती म्हणजे आयुष्य नव्हे. स्वतःच्या विचारांच्या कक्षा व्यापक करा, त्यामुळे मजा-मस्तीच्या मागे लागू नका. चांगलं शिकण्याच्या मागे लागा म्हणजे आपोआपच मजा-मस्ती आपल्या मागे येईल. प्रत्येक गोष्टीची परिपूर्ण माहिती असेल तर आपण कोणतेही यश संपादन करू शकतो,’’ असे स्पष्ट मत मधुरिमाराजे छत्रपती यांनी ‘...
ऑगस्ट 23, 2018
चंद्रपूर - आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असणारे चित्रपट अभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभे राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीमध्ये आमिर...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 09, 2018
महाबळेश्वर - गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक दुथडी भरून वाहू लागले आहे. काल (ता. ७) पहाटे वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. काही काळ महाबळेश्वर-पाचगणी रस्ता जलमय झाल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती.  महाबळेश्वर व तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या...
जुलै 02, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याला लाभलेल्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्याचा आनंद घेता यावा, यासाठी नैसर्गिक पद्धतीने राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पात स्वयंम शाश्वत निसर्ग पर्यटनगृह उभारण्यात आली आहेत. त्यासाठी वन्यजीव विभागाने...
मे 22, 2018
राजापूर - अश्मयुगातील व चुंबकीय विस्थापन असलेल्या रावण कातळचित्राच्या संवर्धनासाठी देवाचे गोठणे- देऊळवाडी येथील जागामालक, ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. निसर्गातील हा चमत्कार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भार्गवराम मंदिराजवळ इंग्रजी, मराठीतून माहितीचा फलक लावण्यात आला. या फलकाचे अनावरण परदेशी पर्यटक व...
मे 21, 2018
नाशिक : काश्मिर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु, अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे. यासाठी केवळ चर्चा न करता कृती करत उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी गेल्या १० दिवसात...
मे 20, 2018
मंगळवेढा : स्व. प्रल्हाद शिंदे यांनी गौरवशाली महाराष्ट्रात “मंगळवेढा भुमी संतांची अशी ओळख लोकगीतामधून करून दिली. याच नगरीतील ऐतिहासीक व प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, पर्यटन विकास खात्याच्या दुर्लक्षामुळे याचे जतन होताना दिसत नाही. या महत्वपूर्ण बाबींकडे...