एकूण 102 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
रत्नागिरी - कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई ते रत्नागिरी जलपर्यटन सेवेला प्रारंभ झाला असून, महाराष्ट्रातील पहिली क्रूझ बोट जयगड येथील आंग्रे पोर्टवर दाखल झाली आहे. महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या सहकार्याने जलेश कंपनीची एम. एस. कर्णिका ही क्रूझ चालवली जात असून, 17 ऑक्‍टोबरला पुन्हा रत्नागिरीत...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - ""रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग एवढेच पर्यटन आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी आज रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करतो. लवकरच याला मान्यता देण्यात येईल,'' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रत्नागिरीत जनादेश यात्रेनिमित्त झालेल्या...
ऑगस्ट 18, 2019
रत्नागिरी - कोयना अवजल मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात न्यायचे असेल तर त्यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी त्याचा उपयोग करावा. नंतर उरलेले पाणी उर्वरित महाराष्ट्रात घेऊन जावे. त्याला आमचा विरोध नाही. यासाठी पेंडसे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी शासनाने करावी, अशी सूचना म्हाडा अध्यक्ष आमदार...
ऑगस्ट 16, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीतून जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ची सिमेंटने बांधणी व चौपदरीकरण सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 165 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. यातून जलवाहतूक सुरू करण्यासाठी गेल्या 5 वर्षात बंदरांचा विकास करण्यात येत आहे...
जुलै 26, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर भारतामध्ये काही मोजकीच सूर्यमंदिरं आहेत. ओडिशातील कोणार्कचं सूर्यमंदिर जगविख्यात आहे. गुजरातमधील वेरावळ बंदराजवळचं प्रभासपट्टण इथलं सूर्यमंदिरही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील रत्नागिरीपासून सुमारे ४० किलोमीटरवर कशेळी नावाचं गाव आहे....
जुलै 19, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. कुटुंबवत्सल मंडळी आपापल्या कुटुंबासह वर्षासहलीचे बेत आखू लागतात. सर्व थरांतील भटक्यांसाठी एक धुंद करणारं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अंबोली हे त्या ठिकाणाचं नाव. प्रचंड...
जुलै 05, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा जलमार्गावरील लक्‍झरी क्रुझला रत्नागिरी थांबा मिळण्याची शक्‍यता आहे. पर्यटनाला अधिक चालना मिळण्याच्यादृष्टीने हे पाऊल आहे. त्याअनुषंगाने मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून बॅथोमेट्री सर्व्हे झाला. येथील भगवतीबंदर परिसरात हा सर्व्हे झाला असून तो यशस्वी झाल्याचे समजते. त्यामुळे लवकरच...
जुलै 03, 2019
दाभोळ - चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण काल मध्यरात्री फुटले. पण या घटनेमुळे कोकणात गळती असणाऱ्या धरणांच्या परिसरात भीती व्यक्त केली जात आहे. दापोली तालुक्‍यातील हर्णे जवळील खेम धरणालाही मोठया प्रमाणात गळती लागली असून या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्‍नही आता ऐरणीवर आला आहे.  हर्णे व परिसरातील गावांना...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 07, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे. अशा वेळी वाढलेले पर्यटन टिकवून पुढे जाण्याचे...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा आनंद,...
मार्च 29, 2019
मालवण - रत्नागिरी येथे उद्या (ता.30) युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तालुका भाजपला निमंत्रण दिले आहे; मात्र या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास न जाता त्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तालुक्‍यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घेतला...
फेब्रुवारी 07, 2019
गुहागर - पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणलेली बोट सुरू होण्यापूर्वीच दाभोळ खाडीकिनारी पाण्यात कलंडली. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न सध्यातरी खाडीत बुडाले आहे. लक्षावधी रुपये खर्च करून तयार केलेली बोट पाण्यात बुडत चालल्याचे गांभीर्य रत्नागिरीतील...
नोव्हेंबर 12, 2018
धुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या आजारावर कायमस्वरूपी जलयुक्त शिवार अभियानासह पूरक योजनारूपी रामबाण औषधातून उपचार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुढील काळात 40 ते 50...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत...
सप्टेंबर 30, 2018
कणकवली - कोकणचा महासेतू असलेल्या करंजा (रायगड) ते आरोंदा (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाचा अडीच हजार कोटींचा डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट (डीपीआर) शासनाला सादर झाला आहे. हा महामार्ग चौपदरी प्रस्तावित होता; मात्र भुसंपादनातील अडथळे लक्षात घेता दुपदरी होणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला असून,...
सप्टेंबर 27, 2018
रत्नागिरी - पर्यटकांना लुभावण्यासाठी सौंदर्यसंपन्न कोकणात जुन्या वास्तूंचा हातभार लागू शकतो. याकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. कोकण पर्यटन विकासासाठी मालदोलीतील हेरीटेज होमसह अनेक वास्तू सांभाळून त्या पर्यटकांसाठी खुल्या करणे सहज शक्‍य आहे, असे प्रतिपादन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले....