एकूण 104 परिणाम
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 24, 2019
कबनूर - डिजिटल इंडिया संकल्पना देशभरात सर्वत्र रुजू होत असताना कबनूर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची व गावची माहिती घरबसल्या ग्रामस्थांना मिळावी. यासाठी नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट ॲप’ तयार करून कबनूर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जात आहे. या ॲपवर कबनूरमधील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
मार्च 24, 2019
नेरळ (रायगड) : पर्यटकांच्या लाडक्या माथेरान राणी म्हणजे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनसाठी मार्च 2019 मध्ये आणखी एक नवीन इंजिन नेरळ येथे येऊन पोहोचले. एनडीएम1 श्रेणी मधील 407 या क्रमांकाचे इंजिन नेरळ लोकोमध्ये पोहचलेले एनडीएम1 श्रेणी मधील मागील दोन वर्षातील सलग आठवे इंजिन आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई -  माथेरानला जाण्यासाठी पर्यंटकांना नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास हे आकर्षण असते. आता या मिनी ट्रेनला विशेष विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना खऱ्या अर्थाने पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - ऑस्ट्रेलिया की रशिया, थायलंड की न्यूझीलंड... आपण आइसलॅंडलाच जाऊया का... अशी अनेक वाक्‍ये ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो २०१९’ या प्रदर्शनात ऐकायला मिळत होती. देशी-परदेशी पर्यटनाची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे या प्रदर्शनाला शहरासह पिंपरी व जिल्ह्यामधील नागरिकांनी शनिवारी प्रचंड प्रतिसाद दिला....
डिसेंबर 04, 2018
लोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा त्यात समावेश...
डिसेंबर 03, 2018
जळगाव : विद्यार्थी चळवळीत पूर्णवेळ जिल्ह्यात असलेल्या चंद्रकांत पाटलांकडे पालकमंत्री म्हणून जळगावसाठी वेळ नाही. त्यांचा अधूनमधून होणारा दौरा पर्यटनापुरता होतो की काय, अशी शंका येते. जळगाव शहरातील प्रश्‍नांबाबत ते उदासीन असून एकनाथराव खडसेंकडे पालकमंत्रिपद असते, तर जळगावचे चित्र वेगळे दिसले असते,...
ऑक्टोबर 20, 2018
टाकवे बुद्रुक - कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत राहील, तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासह बूथ समिती व मतदार नोंदणीच्या कामाला प्राधान्य द्या असे आवाहन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष...
ऑक्टोबर 16, 2018
सोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन विभागाच्या केटरिंग कॉलेज परिसरात पर्यटकांसाठी छोटी रेल्वे सुरू करावी. येथे पर्यटनाला चालना मिळावी यासाठी लक्ष घातल्याचे सहकारमंत्री सुभाष...
सप्टेंबर 13, 2018
रत्नागिरी - रत्नागिरीच्या विमानतळावरून प्रवासी वाहतूक होण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी अतिरिक्त जमिनीची आवश्‍यकता आहे. हे भूसंपादन लवकरात लवकर झाले तरच येथून नागरी उड्डाण सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी...
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - दूधसागरचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी जाताय? यापुढे सावधान राहा. अन्यथा तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. दूधसागरवर पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातल्यानंतरही पर्यटकांची दूधसागर पाहण्याची ओढ कमी झाली नसल्याने आता रेल्वे प्रशासनाने पर्यटकांवर आवर घालण्यासाठी...
जुलै 22, 2018
गोवा : गोव्यातील प्रसिद्ध कुळे येथील दूधसागर धबधबा पर्यटनासाठी पुण्याहून आलेल्या 13 जणांच्या गटातील एक तरुणी दूधसागर नदीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या तरुणीचे नाव सुहागता बासू (25) ही मूळ पश्चिम बंगालची असून तिच्याबरोबर असलेल्या गटातील...
जुलै 16, 2018
चार वर्षांपूर्वी शेजारी राष्ट्रांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोडलेल्या सौहार्दपूर्ण संबंधात पाकिस्तानचाही समावेश होता. परंतु, आता पाकिस्तानसह, मालदीव व सेशेल्स या दोन राष्ट्रांबरोबर भारताचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. नेपाळबरोबरचे संबंध यथायथाच होते. ते नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकात के.पी. शर्मा...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : प्रभू राम व रामायणाशी संबंधित प्रमुख ठिकाणांची धार्मिक यात्रा घडविणारी रामायण एक्‍स्प्रेस नावाची विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी येत्या नोव्हेंबरमध्ये सोडण्यास रेल्वेने हिरवा कंदील दाखविला आहे. 14 नोव्हेंबरला अयोध्येहून सुटणारी व अयोध्या ते रामेश्‍वरम या मार्गावर धावणारी ही पर्यटन...
जून 19, 2018
सोलापूर : शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन प्लास्टिक मुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी अठराजणांचे पथक तयार करण्यात आले असून, एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे घालण्यात येणार आहेत.  प्लास्टिक पिशव्या तसेच थर्माकोलचे साहित्य वापरणाऱ्यांनी कोणत्याही स्थितीत 22 जूनपर्यंत ते नष्ट करावेत. 23 तारखेला...
जून 11, 2018
सावंतवाडी - भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस...
जून 10, 2018
नाशिक : पावसाळ्यात काहीजण प्रवास टाळतात; तर काही जणांसाठी ती पर्वणीच असते. आता पाऊस सुरू झाल्याने बाहेरगावी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. आपण पावसाळी पर्यटनाचे नियोजन करत असाल, तर रेल्वेच्या विलंब निर्देशांकावर लक्ष ठेवा. गेल्या महिन्यातील दूरपल्ल्याच्या पाच गाड्यांचा रेल्वे विलंब निर्देशांक वाढला...
मे 27, 2018
पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या पर्यटनवाढीचं मुख्य कारण म्हणजे, त्या त्या देशांतले निसर्गसंपन्न प्रदेश, वैभवशाली इतिहास व स्थानिक संस्कृती. विविध देशांमधल्या पर्यटकांना आकर्षित...