एकूण 110 परिणाम
जून 10, 2019
प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ?  उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...
मे 29, 2019
काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर  जळगाव ः काश्‍मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्‍टरांनी बोर्डरलेस...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची...
फेब्रुवारी 18, 2019
जुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली.19 फेब्रुवारी पर्यंत हा द्राक्ष महोत्सव सुरू राहणार असल्याचे...
डिसेंबर 26, 2018
पणजी : खाणीपाठोपाठ आता राज्यातील हॉटेल व्यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात नसणाऱ्या पायाभूत सुविधा, पर्यटनाविषयीचे विपणन धोरण (मार्केटिंग स्टॅटजी) अजिबात नसल्याने पर्यटांची संख्या जवळपास 50 टक्‍क्‍यांनी घटणार आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असल्याची भीती टॅव्हल ऍण्ट...
नोव्हेंबर 30, 2018
भिलार - पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही. तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे.  याबाबत मनसेने महाबळेश्वर तहसीलदार, पांचगणी आणि...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवर समाजमाध्यमातून टीका होऊ लागली आहे. त्यातच त्यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ट्‌विटरवरून धारेवर धरले...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत...
ऑक्टोबर 04, 2018
रत्नागिरी - देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या लक्‍झरी आंग्रिया क्रूझ सेवेचा प्रारंभ १२ ऑक्‍टोबरला सायंकाळी ५ वाजता मुंबईत नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल,तेव्हा बोट वाहतूक विषयातील नवे पर्व सुरू होईल. या क्रूझमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्रात चालना मिळेल,...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
सप्टेंबर 01, 2018
पणजी : गोव्यातील किनारी भागातील खासगी जमिनींत आता पूर्ववत शॅक (तात्पुरती उपहारगृहे) घालता येणार आहेत. त्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने आज घेतला. गेली दोन वर्षे अशा जागेत शॅकना परवानगी देण्यात येत नव्हती. राष्ट्रीय हरित लवादाने खासगी किनारी जमिनींतील...
ऑगस्ट 31, 2018
सोलापूर : सोलापूरचा विकास करण्यासाठी संगठन, मार्गदर्शन आणि कृतिशील आराखड्यावर भर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येत्या सहा सप्टेंबरला जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे ही कार्यशाळा सकाळी अकरा वाजता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. ...
ऑगस्ट 26, 2018
पर्यटन, निसर्ग आणि नातेसंबंधातले बारकावे टिपणं आणि ते लेखणीतून मांडणं प्रत्येकाला शक्‍य होत नाही. शक्‍य झाल्यास त्याची वाचनीयता टिकवणंही कठीण असतं. राधिका टिपरे यांच्या "आठवणीतील पाऊलवाटा' हे पुस्तक यास अपवाद ठरतं. पुस्तकातून त्या वाचकांचा निसर्गाशी संवाद घडवून आणतात. "इमली' या शेळ्या...
ऑगस्ट 19, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे शिक्षक, निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात टिपणारे व 'फोटोग्राफी इज माय पॅशन' असं म्हणणारे वाईल्ड फोटोग्राफर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे...
ऑगस्ट 13, 2018
आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत. एरव्ही धबधबा आणी थंड...
ऑगस्ट 06, 2018
तब्बल 5 कोटी 41 लाख 4875 गुंतवून चार वर्षात 51 लाख 60 हजार उत्पन्न मिळवणारा वाहतुक व्यवसाय चालवायला "धाडस' लागते. ते महाराष्ट्र पर्यटन महामंडळ अर्थात एमटीडीसीने केले आहे. तेही कोकणात पर्यटन वाढीच्या नावाखाली. आता "त्या' गाड्यांचे अर्धे अधिक आयुष्य संपल्याने नफा सोडाच, मुद्...