एकूण 195 परिणाम
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 07, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे. अशा वेळी वाढलेले पर्यटन टिकवून पुढे जाण्याचे...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 26, 2019
मालवण - समुद्रातून प्रवासी वाहतूक करण्यास कालपासून शासनाने बंदी आदेश लागू केलr आहे. त्यामुळे आज येथे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. किल्ला दर्शनास आलेल्या हजारो पर्यटकांना सकाळपासूनच भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. पर्यटकांनी किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेकडे...
मे 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा...
मे 06, 2019
महाड : राज्यात तापमानाचा पारा 42 अंशाच्यावर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. यातच रायगड आणि परिसरातील गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. याचा मोठा परिणाम रायगडावरील पर्यटनावर झाला असून यावर्षीच्या उन्हाळी सुटीत रायगड किल्ल्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटन...
एप्रिल 30, 2019
मालवण - वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीकच्या विद्युत रोहित्रातून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या तत्काळ दूर...
एप्रिल 20, 2019
मालवण -  वादळी वाऱ्याचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीस बसला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला. छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध होत असून, वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्यखवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे. तत्पूर्वी शासनाने एलईडीचा...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - विमानसेवेची कनेक्‍टिव्हीटीच कोल्हापूरच्या विकासाची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमानिमित्त त्यांनी सायंकाळी तरुणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण, नंतर वादळी वारे यामुळे...
मार्च 25, 2019
मालवण - पारंपरिक मच्छीमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली १५ वर्षे पर्ससीननेटच्या मासेमारीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही निवडून येण्यासाठी...
मार्च 22, 2019
दाभोळ - प्रत्येक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा मतदारसंघातील यापूर्वीचे उमेदवार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आश्‍वासनांपलीकडे काहीही केलेले नाही, त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असे...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 15, 2019
पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील शंकरराव पाटील-कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही अनेकांच्या तोंडून त्यांच्या कामाची पद्धत आणि घराघरापर्यंत केलेले विकासकाम ऐकायला मिळते. राधानगरी तालुक्‍यातील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि वकिलीची पदवी घेऊन...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून आले आणि आता ते...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई : जुन्नर येथील गोळेगाव (लेण्याद्री) येथे नुकत्याच झालेल्या द्राक्ष महोत्सवाला (Grape Festival) गुजरात, राजस्थानसह राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, अलिबाग, औरंगाबाद आदी शहरातील सुमारे 800 पर्यटकांनी भेट देऊन ग्रामीण आणि कृषी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. शहरी भागातील नागरीकांना आणि विशेषत: तरुण...
फेब्रुवारी 13, 2019
बिझनेस वुमन - कनिका टेकरीवाल पर्यटन, व्यवसाय यासाठी प्रवास करणे आता सोपे होत चालले आहे. उबर, ओलासारख्या टॅक्‍सी सेवांमुळे कोणत्याही क्षणी हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होते. मात्र हाच प्रवास खूपच दूरचा असेल तर? दिल्लीतील व्यावसायिक कनिका टेकरीवालपुढेही हाच प्रश्‍न होता आणि...
फेब्रुवारी 07, 2019
गुहागर - पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणलेली बोट सुरू होण्यापूर्वीच दाभोळ खाडीकिनारी पाण्यात कलंडली. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न सध्यातरी खाडीत बुडाले आहे. लक्षावधी रुपये खर्च करून तयार केलेली बोट पाण्यात बुडत चालल्याचे गांभीर्य रत्नागिरीतील...