एकूण 175 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री...
सप्टेंबर 29, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात फिश ऍक्‍वेरियमसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या फिश ऍक्‍वेरियममुळे दापोलीच्या पर्यटनात महत्वाची भर पडणार आहे. येथील पर्यटनाला वेगळा आयाम मिळणार आहे.  जिल्ह्याला लाभलेल्या अथांग समुद्राच्या गर्भातील विविध प्रजातींच्या माशांची...
सप्टेंबर 28, 2019
पुणे- आपलं पुणं, आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आपण जाणतो. राज्यातील उत्तुंग सह्याद्री कडे आपल्याला सतत साद घालत असतात. फेसाळणाऱ्या समुद्राच्या ओढीने आपण कोकणात उतरतो. पण, हेच निसर्गाचे सौंदर्य आम्ही जगापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्नांना सरकारी मदतीची साथ हवीय... अशी अपेक्षा...
सप्टेंबर 27, 2019
मुरूड : गतवर्षापेक्षा यंदा मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुरूडमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत...
सप्टेंबर 23, 2019
राजापूर - तालुक्‍यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोकण ग्रामीण पर्यटनाचा 16 कोटी 72 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यामध्ये तालुक्‍यातील 18 गावांमधील पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणाऱ्या ठिकाणी पायाभूत आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे, रस्ते करणे आणि त्या ठिकाणी...
सप्टेंबर 22, 2019
एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली...
सप्टेंबर 15, 2019
दुबई. संयुक्त अरब अमिरातीमधलं एक मोठं ठिकाण. दुबई खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवाशांचा मोठा ओघ, जगातल्या इतर भागांतून येणारी वेगवेगळी माणसं यामुळे इथल्या आहारात विविधता आढळून येते. भारतीय मसालेदार कढी, इराणी कबाब, इटालियन पास्ता असे बरेच पदार्थ इथं चाखायला मिळतात. मात्र, दुबईची स्वतःची अशीही आगळी-...
सप्टेंबर 09, 2019
आंबोली - सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रातील आंबोली या ठिकाणी यावर्षी झाला आहे. येथे तब्बल ८५७५  मि. मी.एवढा पाऊस झाला आहे, अशी माहिती पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी दिली.     आंबोलीत पावसाचा विक्रम यावर्षी झालाय. नैऋत्य मोसमी वाऱ्याबरोबर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या सर्वाधिक उंच टेकडीवर ...
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...
ऑगस्ट 19, 2019
 नाशिक ः पक्ष्यांचे माहेरघर अन्‌ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी नाशिकचे भरतपूर म्हणून गौरवलेल्या नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यास "रामसर' दर्जा मिळण्याचे संकेत वनविभागाकडून मिळालेत. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील पहिले ठिकाण असेल. "रामसर' दर्जामुळे पाणथळ अन्‌ पक्ष्यांच्या संवर्धनास मदत...
जुलै 30, 2019
फुकेरी - गावातली तरुणाई जेव्हा विकासाला ताकद लावते, तेव्हा दगडालाही पाझर फुटू शकतो, याचीच प्रचीती ऐतिहासिक संदर्भ असलेल्या निसर्गसंपन्न; पण दुर्गम भागातील फुकेरी गावात आली. तरुणाईने ठरविले आणि इथल्या पर्यटनाला पाय फुटले. रानावनात बागडण्यासाठी, ट्रेकिंगचा थरार अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले या...
जुलै 27, 2019
आंबोली - येथे आतापर्यंत १२० इंच इतका पाऊस झाला आहे. अलीकडच्या काळात आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद यंदा येथे झाली आहे. मात्र, पावसाचा जोर पाहता सरासरी यावर्षी २५० इंचाच्या पुढे पाऊस होण्याची चिन्हे आहेत.  राज्यातील सर्वाधिक आणि देशातील टॉप फाईव्ह मधले जास्त पाऊस होणारे समुद्रसपाटीपासून उंच...
जुलै 26, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर भारतामध्ये काही मोजकीच सूर्यमंदिरं आहेत. ओडिशातील कोणार्कचं सूर्यमंदिर जगविख्यात आहे. गुजरातमधील वेरावळ बंदराजवळचं प्रभासपट्टण इथलं सूर्यमंदिरही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील रत्नागिरीपासून सुमारे ४० किलोमीटरवर कशेळी नावाचं गाव आहे....
जुलै 16, 2019
नाशिक ः नांदूरवैद्य (ता. इगतपुरी) येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीचा रोकडेवाडा उत्तमस्थितीत उभा आहे. वाडा पाहण्यासीा देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूक वळतात. दोन एकरामध्ये तीन मजली दोन वाडे गावात आहेत. यशुजी रोकडे यांनी बांधलेल्या वाड्यासाठी ब्रह्मदेशातील सागाचा वापर करण्यात आला आहे. हे लाकूड वर्षभर...
जून 27, 2019
सावंतवाडी - येथील मोती तलावात सुरू करण्यात आलेले स्कुबा डायव्हिंग आणि बोटींग प्रकल्प शहराच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्वाचा ठरेल, असा विश्‍वास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे व्यक्त केला. येथील पालिका व शिरोडा येथील राज स्कुबा डायव्हिंग यांच्यावतीने येथील मोती तलावात...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 09, 2019
न्यूयॉर्क : पर्यटन म्हटले, की सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जंगल सफारी, समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तूंचे टिपिकल लोकेशन्स, पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा' लवकरच स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नावे द्वार खुले...
जून 07, 2019
वीकेंड पर्यटन रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला वेळास नावाचं एक टुमदार कोकणी गाव आहे. विविध कारणांमुळं हे गाव प्रसिद्ध आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात शर्थीनं पेशवाई राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना फडणवीसांचं हे मूळ गाव. वेळासपासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे. गेल्या...