एकूण 111 परिणाम
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 21, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. धर्म, निसर्ग, जैविक आणि कृषी वैविध्यानं नटलेला हा जिल्हा समृद्धतेचं एक प्रतीक मानला गेला आहे. खुद्द नाशिक शहर आणि परिसरातील काळा राम, गोरा राम, सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी आणि बारा...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले,...
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 10, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा आनंद,...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून आले आणि आता ते...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून,...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
फेब्रुवारी 05, 2019
केंद्र सरकारने नुकतीच किनारपट्टी नियमनाविषयीच्या अधिसूचनेला मंजुरी देऊन  त्यासंबंधी कायदा केला. या कायद्यामुळे सागरी किनाऱ्यांचे किती नुकसान होईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.  यासंबंधी निष्क्रियता दाखविल्यास सागरी किनाऱ्यांची आणि पर्यावरणाची होणारी हानी भरून निघणे अवघड बनेल. भा रताला ३७५०...
जानेवारी 31, 2019
जळगाव - परदेशात पर्यटनाला उद्योगाचे रूप आल्याने त्यातून मोठी अर्थव्यवस्था आकाराला आली आहे. पर्यटन विभागाने त्याच धर्तीवर प्रयत्न असून, सारगंखेडा येथील चेतक महोत्सव त्याचे उत्तम उदाहरण आहे. राज्यात अशी किमान डझनभर ठिकाणे आणि यात्रा महोत्सवांचे ब्रॅंडिग करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ...
डिसेंबर 26, 2018
पणजी : खाणीपाठोपाठ आता राज्यातील हॉटेल व्यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात नसणाऱ्या पायाभूत सुविधा, पर्यटनाविषयीचे विपणन धोरण (मार्केटिंग स्टॅटजी) अजिबात नसल्याने पर्यटांची संख्या जवळपास 50 टक्‍क्‍यांनी घटणार आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असल्याची भीती टॅव्हल ऍण्ट...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांनी ईशान्य भारताला पसंती दिली आहे. ‘सप्त भगिनी’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये आणि सिक्कीम येथील हॉटेलांचे बुकिंग २५ डिसेंबरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘फुल्ल’ झाले आहे. त्याचप्रमाणे थंडीतील काश्‍मीर अनुभवण्याकडेही पर्यटकांचा ओढा...
डिसेंबर 14, 2018
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर हॉटेल सूर्या जवळील तीव्र वळणावर महाबळेश्वरकडून पांचगणीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या स्विफ्ट गाडीची समोरून येणाऱ्या टँकरशी समोरासमोर धडक झाली. यामध्ये स्विफ्ट गाडीतील पर्यटक सैफ शेख (रा.कोंढवा), शशांक सौरभ हे किरकोळ जखमी झाले. येथील ग्रामीण...
डिसेंबर 04, 2018
औरंगाबाद : जपानी पर्यटकांना शनिवारी (ता. एक) पाऊण तास रस्त्यात थांबविलेल्या पोलिसांनी रविवारी (ता. दोन) रात्री मुंबईहून आलेल्या थायी पर्यटकांना वेठीस धरले. घाबरलेल्या थायी पर्यटकांनी पोलिसांना अक्षरश: हात जोडले. आम्हाला त्रास देऊ नका, अशी विनवणी केल्यानंतर पोलिसांनी चालकाचा परवाना जप्त करून वाहन...
नोव्हेंबर 30, 2018
भिलार - पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही. तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे.  याबाबत मनसेने महाबळेश्वर तहसीलदार, पांचगणी आणि...
नोव्हेंबर 25, 2018
जगातल्या सर्वात मोठ्या नारळाची झाडं सेशल्स बेटावरच्या जंगलात पाहायला मिळतात. काही अतिशय जुनी झाडं इथं आहेत. या नारळांना "डबल कोकोनट' किंवा "कोको द मार' म्हणतात. या नारळाविषयी... जगातला सर्वात मोठा नारळ कोणत्या देशात आहे? आणि त्याचं वजन किती? तो हिंदी महासागरातल्या सेशल्स बेटांवर आढळतो व त्याचं वजन...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : ''दहा वर्षापूर्वी गुजरातमध्ये वर्षाला 60 लाख पर्यटक येत होते. आता साडेपाच कोटी पर्यंत हा आकडा गुजरातने पार केला आहे. हे असेच चालू राहिल्यास 2020 पर्यंत वर्षाला साडेसात कोटी पर्यटक गुजरात मध्ये येतील अशी आशा आहे.'' , असे मत 'टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड'चे चेअरमन' कमलेश पटेल यांनी...
ऑक्टोबर 04, 2018
उटी : तामिळनाडूतील उटी कलहट्टी रस्त्यावर चेन्नईतील पर्यटकांच्या कारला भिषण अपघात झाला होता. यात कारमधील पाच जणांना जागीच जीव गमवावा लागला. या कारमध्ये एकूण सात पर्यटक होते. या दुर्दैवी घटनेत एक आश्चार्यकारक घटनाही घडली. सात पैकी कारमधील दोन व्यक्ती बचावल्या असून घटनेच्या तब्बल दोन दिवसांनी त्यांचा...
सप्टेंबर 30, 2018
नागपूर : महिनाभरात लाखोंची उलाढाल करणारा देहव्यापार शहरापुरता मर्यादित राहिला नसून त्याचे लोन ग्रामीण भागात पसरले आहे. विशेषतः पर्यटनस्थळावरील लॉजसह महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठमोठ्या ढाब्यांवर सहजगत्या देहव्यापारासाठी तरुणी उपलब्ध होत आहेत. देहव्यापाराच्या दलदलीत केवळ शहरातील मुलीच...