एकूण 163 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
रत्नागिरी - रोहा - वीर विभागातील 46 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण प्रगतीपथावर असून मार्च 2020 मध्ये ते पूर्ण होईल. तसेच दहा नवीन स्थानकांची तर आठ लूप लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी 1100 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे, असे कोकण...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करून लोकशाही व्यवस्थेला बळकट करणाऱ्या मतदारांसाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच भोजनात 10 ते...
सप्टेंबर 27, 2019
मुरूड : गतवर्षापेक्षा यंदा मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुरूडमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत...
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज...
सप्टेंबर 22, 2019
एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली...
सप्टेंबर 09, 2019
अलिबाग : नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येत आहे. स्थानिकांना विश्‍वासात न घेता राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी रिफायनरी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चाळीस गावांतील भूमिपुत्रांनी या प्रकल्पाला जाहीर विरोध दर्शविला आहे. याबाबत अलिबाग येथील...
ऑगस्ट 31, 2019
कास ः अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्प पठारावर रंगबिरंगी फुलांचा गालीचा तयार होण्यास प्रारंभ झालेला असून, कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने शनिवारपासून (ता. 31) हंगामाची अधिकृत सुरवात होणार आहे.  हंगामात पर्यटकांना पठारावर जाण्यासाठी 100 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे....
ऑगस्ट 28, 2019
माथेरान : गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 20 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ही सेवा एक वर्षासाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे; पण अमन लॉज - माथेरान शटल सेवा काही दिवसांत सुरू होणार...
ऑगस्ट 25, 2019
एकीकडं माळढोकसारखे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, सारस पक्ष्यांबाबतच्या एका उपक्रमानं सकारात्मक चित्र तयार केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या केवळ चारवर आली असताना, या पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. प्रशासन, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी यांच्या...
ऑगस्ट 19, 2019
रत्नागिरी - गणपतीपुळे विकास आराखड्यामधून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील बांधण्यात येणाऱ्या कमानीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीचे आहे. सात मीटरचा रस्ता असून पाच मीटरची कमान बांधली जात आहे. त्याच्या भिंती तिरक्‍या असून पोलिस चौकीच्या खोल्याही छोट्या आहेत. ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी लक्षात आणून दिली....
ऑगस्ट 18, 2019
मलेशियाई जेवणात  मुख्यतः तांदळापासून तयार केलेले प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळच्या जेवणात आपल्याला तांदळाचे पदार्थ नक्कीच दिसतील. मलेशियात भाज्यांमध्ये मसाल्यांचा आणि जडी-बुटींचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. मलेशियात मांसाहारी जेवणात ‘सी-...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : गेल्‍या कित्येक महिन्यांपासून माथेरान - कर्जत मिनी बस सेवेच्या फेऱ्या अचानकपणे रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसह विद्यार्थी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.  कर्जत आगारप्रमुखांच्या नियोजनशून्य कारभारामुळे माथेरानला येणारी...
ऑगस्ट 15, 2019
विधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला उदध्वस्त करून धुळे जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे पक्षनेत्यांनी रचले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी भाजपमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यात ‘तिकीट’ वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. या हालचालींमुळे भाजपमधील निष्ठावंत, इच्छुक...
ऑगस्ट 11, 2019
हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा पवित्र असा...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
जुलै 31, 2019
कर्जत : कर्जत तालुक्‍यातील खांडस गावातून डोंगरदऱ्यातून भीमाशंकरकडे जाण्यासाठी असलेल्या पायवाटेतील अत्यंत उपयुक्त असलेली लोखंडी शिडी तुटली आहे. त्यामुळे भाविकांची वाट आणखी बिकट झाली आहे. या शिडीवरून श्रावणी सोमवार, महाशिवरात्र आणि अन्य धार्मिकदिनी हजारोंच्या संख्येने पर्यटक भीमाशंकरला जात होते. ...
जुलै 30, 2019
मुंबई : राज्यात जलक्रीडा पर्यटनाची पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने राज्याचे जलक्रीडा धोरण (नियमावली) पर्यटन संचालनालय तयार करणार आहे. या धोरणामध्ये जल क्रीडासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, मनुष्यबळ, प्रोटोकॉल, पर्यटकांची सुरक्षा या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असेल. ...
जुलै 30, 2019
मुंबई : माथेरानमध्‍ये प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. त्‍यामुळे पर्यटकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. पर्यटनाचा दर्जा टिकविण्यासाठी येथील दुरवस्था झालेली शौचालये सुस्थितीत करावीत; तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती आणि रस्त्यांची सुधारणा करावी, अशी मागणी पर्यटकांकडून जोर...