एकूण 88 परिणाम
जून 21, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. धर्म, निसर्ग, जैविक आणि कृषी वैविध्यानं नटलेला हा जिल्हा समृद्धतेचं एक प्रतीक मानला गेला आहे. खुद्द नाशिक शहर आणि परिसरातील काळा राम, गोरा राम, सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी आणि बारा...
जून 10, 2019
प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ?  उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...
जून 05, 2019
लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज तत्तापुरे यांनी ''वृक्षसेवा हीच संतसेवा'' या संकल्पनेलाच आपले जीवन व्यतीत केले आहे. मिश्र फळबागा, बियांपासून झाडांची वृद्धी, केशर आंब्याच्या एकहजार झाडांचे संगोपन, नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार व कृषी पर्यटन अशा विविध वैशिष्ट्यांची जपणूक करीत...
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
एप्रिल 01, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण गरम होत असताना विदर्भात पाऱ्याचा आलेखही चढू लागला आहे. उन्हाळ्यात दुपारी रस्तेही ओस पडत असले तरी पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग हाउसफुल्ल झाले आहे. ताडोबा-...
फेब्रुवारी 23, 2019
धायरी - नऱ्हे येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्राच्या (नऱ्हे - आंबेगाव टेकडी) संवर्धनासाठी नियमित पाण्याचा पुरवठा करावा सोबतच टेकडीवरील ३० हेक्‍टर जागेवर माहिती केंद्र, पदपथ, बटरफ्लाय गार्डन, आयुर्वेदिक झाडांची लागवड करून जैव विविधता निर्माण केली जावी, अशी मागणी टेकडीच्या संवर्धनासाठी...
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील क्रांतिस्मृतीवनला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. पाच कोटींचा विकासनिधी मंजूर केल्याची माहिती उगम फाऊंडेशनचे कार्यवाह अॅड. संदेश पवार यांनी आज दिली. नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती व्हावी. देशप्रेमाची भावना सतत तेवत ठेवावी...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 14, 2019
अकोलाः ‘इको टुरिझम’ योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 2018-19 करीता 2 काेटी 65 लाख 8...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : कुंभारवाडा, चामड्याच्या वस्तू, जरीकाम, खाद्यपदार्थ आणि अनेक लघू व कुटीरोद्योग चालणारी धारावी झोपडपट्टी आता पर्यटनस्थळ बनली आहे. धारावी जवळून अनुभण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक येथील झोपड्यांमध्ये एखाद्या रात्रीचा मुक्काम करत आहेत. झोपडीच्या मालकाला एका रात्रीसाठी पर्यटकामागे दोन हजार रुपये...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज...
फेब्रुवारी 02, 2019
कोल्हापूर - चौफेर पर्यटन विकास व्हावा, कृषिपूरक उद्योगांना बळ द्यावे, प्राधिकरणातील गावांत पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात, शहरात बहुद्देशीय सभागृह व्हावे, अशा सुविधा सक्षम केल्यास शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल; त्यातून जागा, इमारतींचे भाव आटोक्‍यात राहतील. तेव्हाच सर्वसामान्यांचे...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - राजस्थान असो अथवा युरोप, दार्जिलिंग असो, आफ्रिका...या सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांच्या विविध पर्यायांची माहिती एकाच छताखाली देणारे ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो : २०१९’ हे प्रदर्शन शुक्रवार (ता. १) ते रविवार (ता. ३) दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये विविध टूर्स पॅकेजसह...
जानेवारी 21, 2019
महाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याचे दोन बछडे सलग दोन दिवसांत पकडल्याने विरहापोटी बिबट्याची मादी सैरभैर झाली होती. मादीला पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे होते. शनिवारी रात्री तिला पकडण्यात आले. तालुक्‍यात एकाच ठिकाणी तीन बिबटे पकडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
डिसेंबर 18, 2018
पाटण - स्वराज्यात टेहेळणी गड म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या दातेगड तथा सुंदरगडावर झालेल्या दुर्ग संमेलनानंतर गडाचे रूपडे पालटू लागले आहे. काळाच्या ओघात दडपल्या गेलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा गडप्रेमी, इतिहास संशोधकांच्या श्रमदानातून पायऱ्याच नव्हे तर शिबंद्या, वटे, भुयारे, गुहा, पाणी साठवण्याचे...