एकूण 15 परिणाम
मे 11, 2019
शाळांना सुट्ट्या लागतात न लागतात तोच पालकांची मुलांना उन्हाळाच्या सुट्टीमध्ये कुठे नेऊ आणि कुठे नाही असे वाटू लागते. पर्यटन स्थळ शोधण्यापासून, बुकिंग पर्यंत अशा उत्साही मंडळीची लगबग सुरु होते. त्यात जर आपण महाराष्ट्रसारख्या संपन्न राज्यात राहत असू तर मग विचारायलाच नको, अगदी गड, किल्ले...
मे 08, 2019
पुणे : दिवे घाटातून प्रवास करताना घाटमाथ्यावरून घाटपायथ्याशी नजर टाकताच निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या अत्यंत रमणीय अशा मस्तानी तलावाकडे नजर आपोआप वळते. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मस्तानी तलावाकडे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, वनविभाग, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या...
जानेवारी 10, 2019
इको सेन्सिटिव्ह झोनबाबत दोडामार्गात अनेक संभ्रम व वादंग सध्या निर्माण झाले आहेत. निरंतर कोकण कृती समितीमार्फत यावर सविस्तरपणे पत्रकाद्वारे व शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती मधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. दोडामार्ग तालुका सर्वांत जास्त वनक्षेत्राने आच्छादित तालुका असताना देखिल इको...
डिसेंबर 29, 2018
पुणे : चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या शेजारील जिजाऊ पर्यटन केंद्रात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा पडत आहे. प्लॅस्टिकबंदी असताना सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्रशासनाने प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी.   
नोव्हेंबर 26, 2018
प्रागैतिहासिक व जैवविविधतेचा वारसा लाभलेला रत्नदुर्ग किल्ला. याला भगवतीचा किल्ला असेही म्हणतात. किल्ल्याच्या परिसरातील भौगोलिक नवलाई आश्‍चर्यचकित करून टाकणारी आहे. रत्नदुर्ग किल्ल्याची रचना वेगळ्या धाटणीची आहे. रत्नागिरीच्या पश्‍चिमेला अथांग सागरात घुसलेल्या ५० ते ७० मीटर उंचीच्या एका भू शिरावर...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या उद्यानाच्या आत महाद्वाराजवळच "पुणे हेरिटेज वॉक' या उपक्रमाचा फलक आहे. महापालिका इमारत या पहिल्या बिंदूपासून सुरू होऊन ते विश्रामबागवाडा शेवट अशी 18 ठिकाणं यात...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणुन पुणे जिल्ह्यातील बोपगांव येथील श्री क्षेञ कानिफनाथ गड प्रसिदध आहे. पुणे शहर व जिल्ह्या परिसरातील धार्मिक ठिकाण असल्यामुळे विविध तालुक्यातील भाविक- भक्त पोर्णिमा, गुरुवार, अमावस्या, शासकीय सुटटीच्या व इतर दिवशी दर्शनासाठी व पर्यटनासाठी गडावर...
मे 17, 2018
लेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान...
एप्रिल 10, 2018
शाहूनगरी, कलानगरी, क्रिडानगरी, चित्रनगरी ही कोल्हापूरची ओळख. महाराष्ट्राचे दक्षिणद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान. ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपराचा मिलाफ येथे पाहायला मिळतो. कोल्हापूरात आले की अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीचे दत्तमंदीर, रंकाळा फक्त एवढीच ओळख व्हायला नको...
एप्रिल 10, 2018
कोकणच्या निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनासाठी येथील अनेक ठिकाणे प्रसिद्ध झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हा तालुका राजापूरची गंगा, धोपेश्वर मंदिर, आडिवरे येथील महाकाली मंदिर यामुळे प्रसिद्ध आहे. याच राजापुरात देवाचे गोठणे हे ठिकाण आहे. धोपेश्वरपासून देवाचे गोठणेपर्यंत एक पाऊलवाट गेली आहे. या...
फेब्रुवारी 18, 2018
सातशे चौसष्ट महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने 1857 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीचे अनेक प्रसंग, उशीरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र...
जानेवारी 31, 2018
कोल्हापूरात मूल जन्मल्यानंतर रांगायला घरात शिकते आणि चालायला रंकाळयावर शिकते. अशा प्रघात आजही आहे. कोल्हापूरकरांच पहिलं प्रेम, कोल्हापूरची ओळख आणि राजर्षी शाहूंची दुरदृष्टी असलेला रंकाळा.. आज मात्र दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे. कोल्हापूराच्या पर्यटनांत महत्व असूनही या तलावाकडे दुर्लक्ष होते आहे....
जानेवारी 01, 2018
राधानगरीचे हवामान थंड व आल्हाददायक असून दक्षिण महाराष्ट्रातील एक अद्ययावत परिपूर्ण पर्यटन स्थळ असून नजीकच सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा व गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्याने या भागात कर्नाटक, महाराष्ट्र, कोकण, गोवा या परिसरातून पर्यटकांची नेहमी या ठिकाणी...
डिसेंबर 31, 2017
राधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात....
डिसेंबर 31, 2017
निसर्गसंपन्न आणि छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांतून ५० टीएमसी पाण्याची साठवणूक करून कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेची तहान भागविणारा, पर्यटनाची पर्वणी असणारा राधानगरी तालुका. राजकारण, समाजकारण आणि चळवळींच्या क्षेत्रात अनेक लोकोत्तर नररत्नांना जन्माला घालणारा, साहित्य, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात...