एकूण 12 परिणाम
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 14, 2019
प्रश्न : देशात नोकऱ्यांचा तुटवडा आहे असा आरोप विरोधक करतात, त्याविषयी आपणास काय वाटते? उत्तर : नोकऱ्यांसंदर्भात तीन मुद्दे आहेत. औपचारिक नोकऱ्या, अनौपचारिक नोकऱ्या आणि वेगवेगळे निकष. पहिल्यांदा औपचारिक नोकऱ्यांविषयी. गेल्या वर्षात प्रत्येक महिन्याला जवळ जवळ दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, असे...
एप्रिल 28, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता.29) होत आहे. या मतदानासाठी काही कर्मचाऱ्यांना सुट्टीही मिळाली असेल. मात्र, या सुट्टीचा वापर मतदानासाठी न करता कुठंतरी फिरायला जाण्यासाठी करत असाल तर तुम्हाला बुकिंग मिळणार नाही.    पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात उद्या...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - चौथा शनिवार, त्यानंतरचा रविवार, तसेच बहुतांश कंपन्यांनी मतदानासाठी सोमवारी (ता. २९) जाहीर केलेली सुटी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल हाती मिळाल्याने अनेकांनी गावी जाण्याची केलेली तयारी, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे दिव्य निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. ...
एप्रिल 22, 2019
मुंबई: विदर्भातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून मोदी सरकारच्या काळात याचे खूप कौतुक करण्यात आले होते. या गावातील वास्तव परिस्थिती दाखविणारा व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या जाहीर सभेत दाखवीत नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टिका केली होती. मात्र, राज ठाकरेंनी दाखविलेला...
एप्रिल 21, 2019
भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील यशवंत मंगल...
एप्रिल 17, 2019
कोयनानगर - ‘‘कुणी कितीही मिशीवर पीळ मारून आडवे येऊ दे. आता भाजप सरकार उलथवून टाका,’’ असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.  कोयनानगर येथे प्रचारार्थ जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. माजी सभापती...
एप्रिल 15, 2019
नेरळ - कर्जत तालुक्यातील वन जमिनीवर घर करून राहणारे आदिवासींना घरापर्यंत जाणारा रस्ता बनवायचा आहे. त्यांच्या घरात वीज पोहचविण्याचे काम करायचे आहे. आणि वन खात्याच्या परवानग्यासाठी आडून राहिलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे. अशा मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे...
मार्च 28, 2019
औरंगाबाद : कधीकाळी आशियातील सर्वात वेगाने वाढणारे औद्योगिक शहराला घरघर लागली आहे. वीस वर्षांत केवळ हिंदू मुस्लिम, संभाजीगर की औरंगाबाद, मंदिर मशिद अशा भावनिक मुद्यांवरच इथे निवडणूक लढली गेली. मात्र, आम्ही केवळ विकासाच्या मुद्यांवर लढणार आहोत, असे स्पष्ट करताना विद्यमान खासदारांनी त्यांच्या वीस...
मार्च 22, 2019
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सलमान खान राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. तसेच तो निवडणूकीत कॅंपेन करणार असल्याच्याही अफवा होत्या. परंतु, या सगळ्या चर्चांना त्याने पूर्णविराम दिला आहे. त्याने याबाबत ट्विट करुन आपण राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. Contrary to the rumours I am not...
मार्च 19, 2019
वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे.  वैभववाडी तालुका हा...
मार्च 08, 2019
दाभोळ - मतदारसंघात रोजगार निर्मीती करण्यासाठी माझ्या खात्यातर्फे कारखाना आणणार होतो, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याला विरोध केला म्हणून मला हा कारखाना आणता आला नाही असे खासदार अनंत गीते सांगतात. आता निवडणुका जाहीर होतील, तेव्हा प्रचाराच्या भाषणात त्यांनी  हे वाक्‍य बोलून दाखवायची हिंमत...