एकूण 180 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल २ महिन्यांपासून ठप्प झालेला भारताचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर हे आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. गृह विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांना केलेली मनाई ही आता मागे घेण्यात आली आहे. गृह विभागाने  पर्यटकांसाठी काढलेला हा मनाईचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. या दिवसाचे औचित्य साधून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या आवडत्या पर्यटनस्थळाचे फोटो, त्याच्याशी निगडीत असलेल्या आठवणी, किस्से यांना सोशल मीडियाच्या भिंतीवर चिटकवून दिले. पर्यटक आणि पर्यटन यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ही...
सप्टेंबर 21, 2019
खोलीभाड्याच्या करात मोठी कपात पणजी - हॉटेल व आतिथ्य उद्योगाला मदतीचा हात देताना वस्तू व सेवाकर परिषदेने करात मोठी कपात केली. एक ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. कॅफिन असलेल्या पेयांवरील कर मात्र दुप्पट करण्यात आला आहे. पणजीलगतच्या कदंब पठारावर असलेल्या डबल ट्री हिल्टन हॉटेलमध्ये नऊ...
सप्टेंबर 15, 2019
हैदराबाद : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात देवीपट्टण येथे गोदावरी नदीमध्ये बोट बुडून झालेल्या भीषण अपघातात 13 जण मृत्युमुखी पडले असून, अन्य तीस जण बेपत्ता आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुरक्षा दलांना अन्य 27 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेची माहिती समजताच...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली ः कचरा म्हणूनही निरूपयोगी किंबहुना घातक ठरणाऱ्या सिंग यूज प्लॅस्टीकला हद्दपार करण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली असून प्लॅस्टीकमुक्तीची धडक मोहीम आपल्या मंत्रालयांपासूनच व भाजपशासित राज्यांपासून सुरू करण्यावर सरकारने भर दिला आहे. केंद्राने नुकत्याच जारी केलेल्या निर्देशांनुसार...
सप्टेंबर 02, 2019
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय असते. मग, तो मॅन व्हर्सेस वाईल्डचा एपिसोड असो किंवा त्यांच्या पूर्वीश्रमीचे आयुष्य असो. प्रत्येक गोष्ट कुतुहल निर्माण करणारी असते. एकेकाळी वडनगरनमध्ये रेल्वे स्टेशनवर चहा विकलेले नरेंद्र मोदी सध्या देशाचे पंतप्रधान...
ऑगस्ट 25, 2019
श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यातील सद्यःस्थितीवर भाष्य करताना नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. सध्या राज्यामध्ये औषधे आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा नसून सरकारने दूरध्वनी सेवेवर निर्बंध घातल्यानेच शेकडो लोकांचे प्राण वाचल्याचा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्‍मीरला विशेष...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली: पाकिस्तानमधील लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सहा दहशतवादी सागरी मार्गाने भारतात घुसल्याची माहिती समोर आली असून, गुप्तचर यंत्रणांनी देशभरात अतीदक्षतेचा इशारा दिला आहे. श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती  गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे....
ऑगस्ट 22, 2019
चेन्नई : तमिळनाडूची राजधानी असलेल्या मद्रासचा आज वाढदिवस! चेन्नई म्हणजेच पूर्वीच्या मद्रास या शहाराला आज 380 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त आज (ता. 22) 'मद्रास दिवस' साजरा केला जातो. 1996 मध्ये या शहराचे नाव मद्रासवरून चेन्नई करण्यात आले होते. 'मद्रास दिवसा'निमित्त आज ट्विटरवर #MadrasDay हा हॅशटॅग...
ऑगस्ट 15, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर लडाखचा नागरिकांना न्याय देणारे कलम 370 या सरकारने 70 दिवसात रद्द केले. पण ते आज या कलमाची वकिली करत आहेत त्यांनी स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ हे कलम स्वरूपी न करता अधांतरी लटकत का ठेवले असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कांग्रेसला विचारला...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू सुधारेल. येथील परिस्थिती सुधारल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही. काश्मीर पुन्हा एक राज्य होईल. काश्मीरमधील नागरिकांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी म्हणाले, की काश्मीरमधील नागरिकांना आता सर्व...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी...
जुलै 29, 2019
नवी दिल्ली : 'टायगर जिंदा है म्हणून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. भारतातील वाघांची घटती संख्या ही अत्यंत चिंताजनक आहे,' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.  'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनी' नवी दिल्ली येथे 'मॅनेजमेंट...
जुलै 20, 2019
चंडीगड : गेल्या महिन्यात मुख्य खाती काढून घेतलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेला राजीनामा अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग मंजूर करत झटका दिला. त्यांनी सिद्धूंचा राजीनामा राज्यपाल विजयसिंह बाडनोर यांच्याकडे पाठविला आहे. सिद्धू यांनी 10 जूनलाच राजीनाम्याचे पत्र...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या धोरणांसंदर्भात सांगितले होते, की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. अशाच उपाययोजना आता आम्हाला या सरकारकडून अपेक्षित आहेत, असे मत शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले. कोल्हे यांनी...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक आघाडीवरील सरकारच्या कामकाजाचा मागील वर्षभरातील लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प अपेक्षा : मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (ता. 5) संसदेत सादर करतील. नव्या सरकारचा निवडणुकीनंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने जाहीरनामापूर्ती आणि जनतेच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने त्यात पावले टाकलेली असतील, अशी अपेक्षा...
जुलै 04, 2019
मुंबई :  काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच काश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका पाकिस्तानपासून नसून...
जून 06, 2019
चंडीगड : पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला असून, मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे दोन उभे गट पडले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीचे खापर सिद्धू यांच्यावर फोडण्यात आल्यानंतर त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा...