एकूण 14 परिणाम
जून 09, 2019
न्यूयॉर्क : पर्यटन म्हटले, की सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जंगल सफारी, समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तूंचे टिपिकल लोकेशन्स, पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा' लवकरच स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नावे द्वार खुले...
डिसेंबर 29, 2018
कायरो : गिझा येथे एका बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इजिप्तियन पोलिसांनी 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला. गिझा येथे झालेल्या हल्लात येथील तीन पर्यटकांसह त्यांच्या गाईडचा मृत्यू झाला. त्यानंतर आज (शनिवार) इजिप्तियन पोलिसांनी ही कारवाई केली.  गिझा येथे बसवर बॉम्बहल्ला झाला. त्यानंतर...
मार्च 23, 2018
तेल अवीव - तेल अवीववरुन निघालेले एअर इंडियाचे विमान काल (गुरुवार) नवी दिल्ली येथे पोहोचले. इस्राईलवरुन भारतात रोजच विमाने येतात. मात्र या विमानाचे उड्डाण ऐतिहासिक होते. भारत-इस्राईल व भारत-सौदी अरेबिया या दोन्ही द्विपक्षीय संबंधांमध्ये भारताने मिळविलेले यश त्यामधून अधोरेखित झाले होते. कारण...
फेब्रुवारी 23, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या नव्या धोरणामुळे एच-1 बी व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रकिया अवघड होणार आहे. भारतीय आयटी कंपन्या आणि या क्षेत्रात काम करणारे भारतीयांना या नव्या धोरणाचा फटका बसू शकतो.  एच-2 बी व्हिसाच्या माध्यमातून कंपन्यांना कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना...
जानेवारी 08, 2018
हार्बिन (चीन) - जगातील सर्वात मोठ्या आईस फेस्टिवलला उत्तरपूर्व चीनच्या हार्बिन शहरात सुरवात झाली आहे. येत्या महिन्यात हजारो पर्यटकांना हे फेस्टिवल आकर्षित करण्याची अपेक्षा केली जात आहे. या 34 व्या हार्बिन इंटरनॅशनल आईस अँड स्नो स्कल्पचर फेस्टिवलची सुरवात 5 जानेवारी ला झाली आहे. हे फेस्टिवल...
नोव्हेंबर 28, 2017
करंगसेम (बाली) -  इंडोनेशियातील बाली येथे माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने वातावरणात प्रचंड धूर आणि राखेचे ढग पसरले आहेत. बाली बेटावर सरकारने अतिदक्षतेचा इशारा दिला आला आहे. ज्वालामुखीतून निघालेल्या राखेमुळे विमान वाहतुकीला 'रेड वॉर्निंग' देण्यात आली आहे.  या ज्वालामुखीचा आठवड्यातला हा...
जून 03, 2017
लंडन - मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आज आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव...
मे 23, 2017
ब्रिटिशांच्या जुलमातून भारत मुक्त व्हावा यासाठी तुरुंगवास सोसलेल्या वराड (ता. मालवण) येथील वराडकर कुटुंबाचा वंश असलेले लिओ वराडकर हे आज याच ब्रिटनचा भाग असलेल्या आयर्लंडच्या पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार बनले आहेत. ते यात विजयी होतील असा विश्‍वास येथील त्यांच्या कुटुंबियांना असून जल्लोषाची तयारी...
मे 02, 2017
नवी दिल्ली : 'स्विस मशीन' नावाने प्रसिद्ध असलेले स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक उली स्टेक यांचा एव्हरेस्ट चढताना अपघाती मृत्यू झाला. बर्फाच्छित पर्वतावरून एक हजार मीटर उंचीवरून स्टेक खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.  उली स्टेक हे नेपाळच्या हद्दीतील नुप्तसे पर्वतावरून कोसळले. स्टेक पहिल्याच पहिल्याच...
एप्रिल 21, 2017
पॅरिस : फ्रान्समधील राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली असताना गुरुवारी रात्री दोन दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. एका दहशतवाद्याला पोलिसांनी ठार केले आहे. अन्य एकाचा शोध सुरू आहे. हल्ल्यानंतर काही वेळातच 'इसिस'ने हल्ल्याची जबाबदारी...
जानेवारी 29, 2017
सबाह (मलेशिया) - मलेशियातील बोरनेओ किनाऱ्याजवळ 31 पर्यंटकांना घेऊन जाणारे बेपत्ता झाले असून, हे जहाज बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जहाजांत 31 पैकी 28 पर्यटक चीनमधील आहेत. मलेशिया सागरी अंमलबजावणी संस्थेचे उपप्रमुख रहिम रामली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊच्या सुमारास कोटा किनाबालू...
डिसेंबर 16, 2016
आर्किटेक्चर (वास्तू विशारद) क्षेत्राबद्दल मला नेहमीच एक खास आकर्षण वाटत आलंय. जसा एखाद्या सुंदर सिनेमाचा खरा visionary हा दिग्दर्शक असतो तसाच एखाद्या भव्य दिव्य इमारतीचा किंवा structure चा visionary हा आर्किटेक्ट असतो असं मला वाटतं. खरं म्हंटलं तर आपण ह्या वास्तू विशारद क्षेत्राचे धन्यवाद मानले...
नोव्हेंबर 12, 2016
टोकियो - जपानने आज आपल्या धोरणाला मुरड घालत भारताबरोबर नागरी अणू सहकार्य करारावर शिक्कमोर्तब केले. गेली सहा वर्षे चाललेल्या सविस्तर चर्चेनंतर हा ऐतिहासिक करार झाला असून, यामुळे दोन्ही देशांतील अणुऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील भागीदारीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. या कराराबरोबरच भारत-जपान दरम्यान आज...
ऑक्टोबर 24, 2016
दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, खरेदी या सगळ्या मजेबरोबर एक मोठी सुटी आणि या सुटीमध्ये एखादी लॉंग फॅमिली ट्रिप असा बऱ्याच जणांचा बेत असतोच. तुम्हीदेखील अशी ट्रिप प्लॅन करत असाल तर नयन रम्य लेह-लडाख ही ऍडव्हेंचरस आणि निसर्गरम्य ट्रिप नक्कीच होऊ शकेल. नुपुर प्रधान यांनी लेह लडाखच्या या सफरीमधील...