एकूण 8 परिणाम
मे 30, 2019
एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार आणि उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. मैदानावर गुणवत्ता व कौशल्यच यश देते, याचे भान ठेवावे लागेल. भूतलावर भले फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ असेल; परंतु आणखी एक असा खेळ आहे, ज्याची व्याप्ती फुटबॉलएवढी नसली, तरी लोकप्रियता आणि ओघाने येणारी...
जून 24, 2018
रशियातील स्पर्धा प्रतिसादाच्या आघाडीवर "सुपरहिट' ठरली असली, तरी संयोजकांसमोर वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. "फिफा'ने विविध ठिकाणी अधिकृत "फॅन झोन' तयार केले आहेत. तेथील भव्य स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे, पण या ठिकाणी प्रेक्षकांची कमाल क्षमता केवळ 25 हजार आहे. गटातील निर्णायक...
जून 17, 2018
वॉशिंग्टन - रशियात सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी तेथे जाताना सावधगिरी बाळगा किंवा प्रवासाचा फेरविचार करा, असा इशारा अमेरिका सरकारने आपल्या देशवासींना दिला आहे. विश्‍वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धा नेहमीच अतिरेक्‍यांसाठी टार्गेट...
जानेवारी 15, 2018
सावंतवाडी -  द न्यू इंडिया एश्योरन्स स्पोर्ट क्लब तर्फे सावंतवाडी व मालवण येथे न्यू इंडिया ऑल इंडिया टी 10 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आजपासुन सुरू होणार आहे.  यात देशातील अनेक रणजी खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी  माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.     कदम म्हणाले, द न्यू...
एप्रिल 08, 2017
दोन्ही सराव सत्रे खराब हवामानामुळे रद्द; शर्यत कार्यक्रम बदलण्याची मागणी शांघाय - धुके, पाऊस आणि ढग खूपच खाली आल्यामुळे फॉर्म्युला वन मालिकेतील शांघाय ग्रां. प्रि. शर्यतीतील सरावाचे सत्र रद्द करण्यात आले. यानंतर लुईस हॅमिल्टनसह अनेक ड्रायव्हरनी शर्यतीचा कार्यक्रम बदलण्याची मागणी केली आहे....
मार्च 24, 2017
धरमशाला : धरमशालामधील थंडगार हवा क्रिकेटच्या बहुचर्चित लढतीमुळे गरम झाली आहे. पुण्यातील विजयानंतर बॉर्डर-गावसकर करंडक ऑस्ट्रेलियाकडे निघाला होता. बंगळूरचा कसोटी सामना जिंकून करंडक जणू सिंगापूरहून पुन्हा भारतात खेचला गेला. या क्षणी मालिका 1-1 अशा बरोबरीत असल्याने बॉर्डर-गावसकर करंडक एका जागी स्थिर...
फेब्रुवारी 18, 2017
पुणे- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलो. यावेळी त्याने मला माझा खेळ असाच ठेवण्याचा सल्ला देण्याबरोबरच माझी जागा तुला घायची असल्याचे सांगितले, असे गुपीत भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याने आज (शनिवार) उलगडले. मनातील स्वप्नांचा पाठलाग कसा करावा,...
जानेवारी 24, 2017
मुंबई - दुहेरीतील भारतीय टेनिसस्टार लिअँडर पेसला पुण्यात डेव्हिस करंडक लढतीत आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची संधी मिळणार आहे. सर्वाधिक विजयाची बरोबरी त्याने केली आहे. चार दशकांनंतर पुण्यात 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या लढतीचे बिगुल आज मुंबईत वाजले. ग्रॅंड स्लॅम आणि ग्रां. प्रि. स्पर्धा...