एकूण 123 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास...
जून 12, 2019
मुंबई - राज्यातील अनेक धरणांवरील विश्रामगृहांमध्ये यापूर्वी खासगी व्यक्‍तींना प्रवेश निषिद्ध होता. मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही विश्रामगृहे विकसित करून ती भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला; पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक धरणे संवेदनशील असल्याने...
जून 08, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले...
जून 07, 2019
मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार गिरीष बापट यांनी राज्यातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 4 जूनला त्यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आणि त्यांना नेमून दिलेले विभाग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना विभागून देण्यात आले...
जून 06, 2019
पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...
जून 05, 2019
मुंबई - थेट शेतात जाऊन आंबे खाण्याचा आणि खरेदी करण्याचा आनंद पर्यटकांना मिळावा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव-2019 होणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव परिसरात 7, 8, 9, 15 आणि 16 जून या दिवशी आंबा महोत्सव होणार असल्याची...
जून 04, 2019
मुंबई - राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टॅंकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली....
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
एप्रिल 29, 2019
राज्यातील उलाढाल २० कोटी; कृषी पर्यटन केंद्रांमध्ये वृद्धी पुणे - सकाळी कोंबड्याची बांग, गोठ्यात गुरांचे हंबरणे, पक्ष्यांच्या किलबिलाटात डोंगरामागून उगवलेला सूर्य, घरातील चूल, कोवळ्या उन्हात चमकणारे शेत ही ग्रामीण श्रीमंती आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटकांचा...
मार्च 31, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसचालक आणि वाहकांना इच्छित स्थळी बदली दिल्यामुळे मुंबईत चालक-वाहकांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई-हुबळी शिवशाही आणि मुंबई-हैदराबाद या आंतरराज्य मार्गांसह 20 एसटी बस सेवा बंद झाल्या आहेत. परिणामी उन्हाळ्याच्या सुटीत गावाला, सहल आणि...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : कुंभारवाडा, चामड्याच्या वस्तू, जरीकाम, खाद्यपदार्थ आणि अनेक लघू व कुटीरोद्योग चालणारी धारावी झोपडपट्टी आता पर्यटनस्थळ बनली आहे. धारावी जवळून अनुभण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक येथील झोपड्यांमध्ये एखाद्या रात्रीचा मुक्काम करत आहेत. झोपडीच्या मालकाला एका रात्रीसाठी पर्यटकामागे दोन हजार रुपये...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - राजकारण अन ‘अंधश्रध्दा’ यांचा धास्तीदायक संबध असल्याची अनेक उदाहणं आहेत. त्याचप्रकारचं उदाहरण म्हणजे अत्यंत अलिशान असलेला ‘रामटेक’ बंगला...! रामटेक बंगला हा राज्याच्या हेविवेट मंत्र्याचा बंगला...! पण मागील काही घटनांनी शापित झालेला बंगला..! पण या बंगल्याचं शापितपण विसरून पर्यटन...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे.  कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वर्षअखेरीस राहिलेल्या सुट्या आणि मुलांच्या शाळांना असलेली नाताळची सुटी यामुळे...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - यंदाच्या अर्थसंकल्पातील (2018-19) मंजूर निधीपैकी पन्नास टक्‍के इतका निधी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरित झाला आहे, तर एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 38 टक्‍के इतका निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. विकासकामाला निधी मिळवण्यासाठी वणवण भटकणारे राज्य सरकार अर्थसंकल्पातील निधी खर्च...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध खरेदी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - कारखाना उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती खुंटली असली, तरी सेवा क्षेत्रांमधील रोजगाराचे भांडार सरकारसाठी दिलासादायक ठरणार आहे. येत्या वर्षभरात किरकोळ व्यापार (रिटेल), ग्राहकोपयोगी वस्तू, गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि औषध निर्माण, सौंदर्यप्रसाधने, बॅंकिंग आणि विमा उद्योग, ऑटोमोबाईल, वाहतूक,...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - मुंबईला पर्यटन केंद्र करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली असली तरी त्याबाबतचा आराखडा आजही कागदावरच आहे. फक्त महापालिकेच्या भायखळ्यातील प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचेच काम सुरू झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर प्राथमिक सुविधाही पर्यटकांना मिळालेल्या नाहीत. पर्यटन...