एकूण 14 परिणाम
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संघटनेने नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला असून, संस्थेच्या बिया संकलन उपक्रमाला आज (ता. २२) पासून प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांसह पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. दरम्यान, या उपक्रमाचे...
जानेवारी 31, 2019
टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी आले नाही. तरीही हताश न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरा व जावयाने साडेतीन किलोमीटरहून पाणी आणून शिवार हिरवेगार फुलविले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा काठ ते सह्याद्रीचा डोंगर...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत आहे; मात्र मजनू हिल येथे दहा वर्षांनंतर का होईना गुलाबी फुले फुलली आहेत. वर्ष २००७ मध्ये घोषणा केलेले रोज गार्डन २०१८ मध्ये प्रत्यक्षात अवतरले आहे....
मे 10, 2018
निगडी - ग्रामीण भागातील वंचित घटकांशीसाठी ‘समाज कलश’ हा अभिनव उपक्रम प्राधिकरणातील प्रतिभा आणि अर्जुन दलाल या दांपत्याने सुरू केला आहे.  ग्रामीण, दुर्गम भागातील समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात या इच्छेने त्यांना ही संकल्पना सुचली. या संकल्पनेअंतर्गत ग्रामीण भागात सुसज्ज प्रयोगशाळा, विज्ञान...
एप्रिल 20, 2018
पावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा मस्ती करून सहलीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांना रत्नदुर्ग माउंटेनियर्सतर्फे व्हॅली क्रॉसिंगचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व ते त्यांनी स्वतःसुद्धा केले....
एप्रिल 18, 2018
सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच  किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे सुनील वीज...
डिसेंबर 04, 2017
वेंगुर्ले - येथील पालिकेने गेल्या तीन वर्षांमध्ये डंपिंग ग्राऊंडचे अक्षरशः पर्यटन स्थळात रूपांतर केले आहे. प्लास्टिक कचरा प्रश्‍नाची तीव्रता कमी करण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. येथील मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अत्यंत कल्पकपणे राबविलेल्या या प्रकल्पात प्लास्टिक कचऱ्याची समस्या...
जुलै 24, 2017
कोल्हापुरातून ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था जयसिंगपूर - संजय घोडावत ग्रुपच्या वतीने जानेवारीपासून बेळगावमधून हवाई सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. ‘स्टार एअर’साठी एम्ब्रार-ई.आर.जे. १४५ एल.आर. या दोन ५० सीटर विमानांच्या खरेदीचा करारही नुकताच झाला. बेळगावमधील सांबरा विमानतळावरून पहिल्या टप्प्यात मुंबई...
जुलै 12, 2017
नागपूर - उष्ण वातावरणात आणि प्रामुख्याने वाळवंटी भागात घेतले जाणारे खजुराचे पीक विदर्भात घेऊन दीड एकर क्षेत्रात तब्बल १५ लाखांपर्यंतचे उत्पन्न घेण्याची किमया मोहगाव-झिल्पी येथील एका शेतकऱ्याने साधली. खजुराची यशस्वी शेती करून विदर्भातील अनुकूल हवामानात येणाऱ्या एका पिकाचा पर्याय त्यांनी दिला. ...
मे 12, 2017
मराठवाडी प्रकल्पातील हणमंत रेठरेकरांसह कुटुंबीयांच्या कष्टाला यश ढेबेवाडी - पुनर्वसित ओसाड माळरान व मुरमाड शेतजमिनीवर कष्टातून हापूसची आमराई फुलविण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त कुटुंबाने केली आहे. हणमंत रेठरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यासाठी काबाडकष्ट घेतले आहेत. सुमारे १९...
एप्रिल 24, 2017
नाशिक जिल्ह्यातील रामाचे पिंपळस येथील अशोक व जोत्स्ना या सुरवाडे युवा दांपत्याने केवळ आठ ते दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये ‘स्थानिक फॅब्रिकेटेड’ यंत्रसामग्रीचा वापर करीत द्राक्ष वाईन निर्मिती यशस्वी केली आहे. अलीकडील काळात शेतीतील समस्या वाढून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशा वेळी इच्छाशक्ती,...
मार्च 08, 2017
कोल्हापूर - ""उषा जर माझ्या आयुष्यात आली नसती, तर माझ्या आयुष्याला आकार मिळाला नसता. आज जे काही आहे, त्यात तिच्या मार्गदर्शनाचा वाटा मोठा आहे. आमचा भाड्याच्या घरातून सुरू झालेला संसार स्वत:च्या छोट्या बंगल्यात सुखाच्या क्षणांनी आज व्यापला आहे. दवाखान्यात काम करणारी, प्रसंगी चहा-नाष्टा बनवून देणारी...
जानेवारी 14, 2017
मालवण - आपला समुद्रकिनारा आपणच स्वच्छ ठेवावा या उद्देशाने चिवला बीच वॉटर स्पोर्टस्‌ संस्था, हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी यांच्या वतीने श्रमदानातून धुरीवाडा येथील चिवला समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा...
नोव्हेंबर 18, 2016
गुगलच्या सर्च इंजिनला "इंडियन वुमन‘ असा एक साधा सर्च दिला तर चुली फुंकणाऱ्या महिला, दवाखान्यात रांगेत उभ्या असलेल्या गरोदर महिला असे काही फोटो दिसू लागतात. अर्थातच या छायाचित्रांमध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या कर्तुत्ववान महिलादेखील दिसतात; मात्र हे प्रमाण थोडे कमी आहे. थोडेच दिवसांनी गुगलला देखील...