एकूण 18 परिणाम
जानेवारी 18, 2019
बारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र कांगो यांनी दिली. बारामतीतील कामगार मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना...
नोव्हेंबर 11, 2018
जळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना पर्याय नाही. पुन्हा एकदा भाजप स्पष्ट बहुमत मिळवून मोदींच्या नेतृत्वात सरकार येणार, असा विश्‍वास जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी "...
ऑक्टोबर 21, 2018
मोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा यांनी जिल्हयातील दुष्काळ सदृश्य स्थिती पाहण्याचे दौरे सुरू केले आहेत. त्यांनी अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी, गावोगावी भेटी देत थेट शेतात उतरून त्यांच्या व्यथा...
सप्टेंबर 28, 2018
मोखाडा - आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आणि भाजपने पदाधिकार्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कार्यकारीणीसह विधानसभा, तालुका आणि शहर अध्यक्षांच्या नियुक्तया केल्या आहेत. त्याच बरोबर जिल्हयातील विक्रमगड, डहाणू आणि पालघर विधानसभेच्या...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाचा अघोषीत बंद होता. बंद दरम्यान गाड्यांच्या सुरक्षतेसाठी महामंडाळाने आगारातून गाड्या सोडल्याच नाहीत. काही ठिकाणी सुरू असलेल्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने 16 बसेसची मोडतोड करण्यात आली. बंदमुळे महामंडळाचे 20 कोटी...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे बुधवारी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका, नवी मुंबईतील कोपरखैरणे तसेच पनवेलनजीकच्या कळंबोलीत हिंसक वळण लागले. आंदोलकांनी काही ठिकाणी पोलिसांना, त्यांच्या वाहनांना तसेच पोलिस...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग बुधवारी मुंबई परिसरातही जाणवली. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये बुधवारी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका, नवी मुंबईतील कोपरखैरणे तसेच पनवेलनजीकच्या कळंबोलीत हिंसक वळण लागले...
जुलै 09, 2018
नाशिक : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची...
जुलै 04, 2018
मुंबई - रविवारी गुडूप झालेल्या पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण करून मुंबईचा वेग रोखला. सकाळचा प्रवास कित्येकांना पायीच करावा लागला. कंबरेहून अधिक पाण्यातून प्रवास करताना मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, वांद्रे येथे एक तरुण नाल्यात वाहून गेला. पावसात बंद पडण्याच्या भीतीने बहुतांश भागांत...
मे 31, 2018
मित्रांनो, आपला भारत हा एक लोकशाही देश आहे. लोकशाही म्हंजे लोकांनी लोकांसाठी चालविलेली लोकांची शाही ! लोकशाही ही एक यंत्रणा असते. याचा अर्थ ती यंत्रावर अवलंबून असते. त्यांना ईव्हीएम यंत्रे असे म्हणतात. ईव्हीएम यंत्राचा शोध खूप वर्षांपूर्वी भारतातच कोणीतरी लावला. त्याच्या जनकाचे नाव मतदानासारखेच...
मे 25, 2018
आडगाव पोलिसांची छापा टाकून कारवाई नाशिक : औरंगाबाद रोडवरील वाहनबाजार चालविणाऱ्या देव मोटर्सच्या कार्यालयातच गुरुवारी (ता. 24) मध्यरात्री 1 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठीचा मांत्रिकाचा डाव आडगाव पोलिसांनी छापा टाकून उधळून लावला. यावेळी एक मांत्रिक पसार झाला असून दुसऱ्या मांत्रिकासह पाच जणांना अटक...
मे 25, 2018
जळगाव : "मुख्यमंत्र्यांनी रहस्यभेद केल्यास जळगावचे शंभर नगरसेवक तुरुंगात जातील...' असा गौप्यस्फोट करीत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या ठेवणीतील एक "अस्त्र' विरोधकांवर सोडले. मात्र ते सोडत असताना आपल्याला कोणाशीही संघर्ष करायचा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली....
मे 18, 2018
बोर्डी (पालघर) : गुजरात राज्यातील उंबरगाव (देहरी) येथील वृंदावन स्टुडिओला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरूवारी (ती.17) सकाळी नऊच्या सुमारास घडली. पोरस या हिंदी मालिकेसाठी वृंदावन स्टुडियोमध्ये सेट उभारण्याचे काम सुरू होते. दरम्यान...
मार्च 09, 2018
पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील इ- झोन मध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला असून त्याचे हादरे तब्बल 30-35 किलोमीटर पर्यंत जाणवले. रात्री 1130 च्या सुमारास पहिला स्फोट झाला तेव्हा संपूर्ण पट्ट्यातील घरांच्या भिंती, दरवाजे, पत्रे हादरले. प्रथम नागरिकांना भूकंप झाल्याचा भास झाला आणि...
मार्च 07, 2018
मोखाडा : पालघर जिल्हयात 1 लाख 58 हजार 757 जाॅबकार्ड धारक मजुर कुटूंब नोंदणीकृत आहेत. या कुटुंबसंख्येनुसार 8 लाखांहून अधिक मजुर जाॅबकार्ड धारक आहेत. मात्र, सरकारी पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांच्या ऊदासिनतेमुळे या आदिवासी जिल्ह्यांमध्ये केवळ 714 कामांवर फक्त 6 हजार 488 मजुरांना रोजगार...
ऑक्टोबर 03, 2017
पालघर : तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या सोबतीने वसई विरार महानगर पालिका, पालघर नागरपरिषद, बीऐआरसी व रीलायन्स डहाणूच्या बंबाने सलग 10 तास अथक प्रयत्न केल्याने तारापूर औद्योगिक वसाहतीमधील तीन उद्योग आगीतून बचावले. मात्र मोहिनी ऑर्गनिकस कंपनीचे तीन युनिट आगीमध्ये पूर्णपणे...
ऑगस्ट 11, 2017
औरंगाबाद - गणेशोत्सवाची खरी धूम मुंबई आणि कोकणामध्ये असते. म्हणूनच राज्य परिवहन महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघर या तीन विभागांसाठी एसटीचे विशेष नियोजन केले असून, यासाठी मराठवाड्यातून तब्बल पाचशे बसगाड्या पाठवण्यात येणार आहेत. गणेशोत्सव काळात मुंबईसह कोकणातील वातावरण ढवळून निघत असते....
जुलै 21, 2017
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळील 'कुडे' गावालगत दोन ट्रक मध्ये अपघात होऊन एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पाच तास ठप्प होती. आज पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कुडे एक कंटेनर घेऊन जाणाऱ्या ट्रकला किशोर...