एकूण 23 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
नांदेड: राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची आरक्षण सोडत मंगळवारी (ता.१९) राज्यस्तरावर मंत्रालयात काढण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काॅँग्रेसकडे मंगाराणी अंबुलगेकर यांच्यासह एकून पाच उमेदवार...
नोव्हेंबर 11, 2019
..  नाशिक  सेंद्रिय शेतमाल उत्पादनाचे राज्य म्हणून सिक्कीमने आपले स्थान अधोरेखित केलेले असताना विषमुक्त फळे अन्‌ भाजीपाल्याचे राज्य म्हणून महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षी अपेडाच्या "हॉर्टिनेट'च्या माध्यमातून राज्यात 60 हजार हेक्‍टरची नोंदणी झाली होती. ती यंदा दोन लाख हेक्‍टरपर्यंत...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.   गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली :  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पाईपद्वारे गॅस मिळणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या निकषानुसार...
नोव्हेंबर 14, 2018
नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
जुलै 09, 2018
नाशिक : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
जून 08, 2018
पुणे - मॉन्सूनपूर्व पावसाने गुरुवारी राज्यात मेघगर्जना, विजा, वादळी वाऱ्यांसह तडाखा दिला. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी बंधारे भरून, ओढे-नाल्यांना पाणी आले.  या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही वेग येणार आहे...
मे 26, 2018
मुंबई - राज्यात खरीप २०१८ हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी २४ जुलैपूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे केले.  ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येणार आहे. महसूल मंडळ, महसूल मंडळ गट, तालुका या स्तरांवर ही योजना...
मे 06, 2018
जळगाव ः राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून "ऑनलाइन सातबारा उतारा'कडे पाहिले जाते. त्या अनुषंगाने एक मेस मोठ्या दिमाखात ऑनलाइन सातबारा उतारा देण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत झाला. मात्र सातबारा डिजिटल साइनचे करण्याचे काम राज्यात...
सप्टेंबर 10, 2017
राज्यात खरिपाची १०० टक्के पेरणी; २६ तालुक्‍यांत कमी पावसामुळे पीक स्थिती असमाधानकारक पुणे - राज्यात खरिपाची पेरणी १०० टक्के झाली आहे. मात्र २६ तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस असून, तेथील पिकांची स्थिती समाधानकारक नाही. सोयाबीन व कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कीड - रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूग, उडदाची...
सप्टेंबर 09, 2017
कापूस, सोयबीनवर कीडरोग; 26 तालुके पावसाअभावी कोरडे पुणे - राज्यात खरिपाची पेरणी 100 टक्के झाली असली, तरी 26 तालुक्‍यांमध्ये कमी पावसाने तेथील पिकांची स्थिती असमाधानकारक आहे. सोयबीन आणि कापूसउत्पादक जिल्ह्यांमध्ये कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूग, उडदाची काढणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे...
जुलै 10, 2017
मुंबई - शेतकरी प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने उद्या, 10 जुलैपासून राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येत आहे. उद्या नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरवात करण्यात येणार आहे. सुकाणू समितीमध्ये सामील असलेल्या सर्व...
जुलै 10, 2017
सुकाणू समितीचा एल्गार, पुण्यात 23 ला समारोप नाशिक - शेतकरी प्रश्‍नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात सुकाणू समिती राज्यव्यापी जनजागरण यात्रा काढणार आहे. उद्या (ता. 10) नाशिकला एल्गार सभा घेऊन जनजागरण यात्रा सुरू होईल. नाशिकहून उद्यापासून सुरू होणारी जनजागरण यात्रा ठाणे, ...
जुलै 05, 2017
पुणे - राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी असले, तरी 21 जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच राज्यात ऊस वगळता खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 139.64 लाख हेक्‍टर असून, आत्तापर्यंत 56.21 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (40 टक्के) पेरणी झाली आहे. त्यात पुणे विभागात...