एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.   गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून...
जुलै 18, 2019
मुंबई : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण झाले आहे. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत असल्याची माहिती...
जुलै 11, 2018
पुणे - मुंबई, ठाणे, पालघर आणि नागपूरमध्ये धो-धो पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सोलापूरसह दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. तेथील सरासरीच्या वीस टक्केही पाऊस पडल्याची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल होऊन...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
एप्रिल 28, 2018
पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहीर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी वाशिममध्ये आढळले आहे. तर...
मार्च 29, 2018
पुणे  - ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा पाटपीट करत दूरवरून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने राज्यात नऊ वर्षांपासून सौरऊर्जेवर आधरित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास चार हजार...
मार्च 07, 2018
मुंबई - राज्यात वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात 132 पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.  या संदर्भात गृह विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. या 132 पोलिस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रॅंचाईजी...
सप्टेंबर 27, 2017
नगर - कांदा साठवणीसाठी राज्यातील तेहतीस जिल्ह्यांमध्ये साधारण पाच हजार सहाशे कांदाचाळी बांधण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी ४९ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत सुमारे ४८ हजार ३४६ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाइन नोंदणी केलेली आहे.  उपलब्ध निधीचा विचार करता तब्बल दहा पट अधिक...
सप्टेंबर 26, 2017
नगरमध्ये सरासरीच्या 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस पुणे - पावसाळा संपत आला तरीही राज्यातील अकरा जिल्हे अद्याप तहानलेलेच असल्याची माहिती पुढे आली आहे. विदर्भातील आठ, तर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्यापही सरासरी गाठलेली नसल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. राज्यातील नगर...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई - यंदा हवामान खात्याच्या भाकिताला पावसाने हुलकावणी दिली आहे. कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या जिल्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 40 ते 50 टक्‍के कमी पाऊस पडल्याने तिथे पुढील वर्षी पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता आहे.  अधूनमधून पडणाऱ्या...
जुलै 31, 2017
मराठवाड्यातील बहुसंख्य जिल्ह्यांचा समावेश पुणे - पाऊस सुरू होऊन दोन महिन्यांनंतरही राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली नसल्याचे निरीक्षण हवामान खात्याने रविवारी नोंदविले. मराठवाड्यात बहुसंख्य जिल्ह्यांचा यात समावेश असून, त्या खालोखाल विदर्भाचा समावेश आहे. पुणे आणि नाशिक...
जुलै 28, 2017
ठाणे - ठाणे पोलिसांनी जून महिन्यात पेट्रोल पंपातील मापात पाप करून इंधनचोरी करणाऱ्या पंपचालकांवर सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत 18 जिल्ह्यांतील 141 पेट्रोल पंपांवर छापे टाकले आहेत. त्यापैकी 82 पेट्रोल पंपांत इंधनचोरी होत असल्याचे उघड झाले असून, 59 पेट्रोल पंपांना क्‍लीन चिट मिळाली आहे. यात इंडियन...
जुलै 18, 2017
अलिबागः रायगड जिल्ह्यात मागिल दोन महिन्यांपासून कर्जत, खोपोली, पाली, माणगाव, पोलादपूर आदी पोलिस ठाणे हद्दीत हातचलाखी करून नागरिकांचे सोन्याचे दागिने पळविणाऱ्या चार जणांच्या आंतरराज्य टोळीला रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी आज (मंगळवार)...
जुलै 04, 2017
मुंबई - राज्यात शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, याबाबत सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर केली. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशी ओळख असलेल्या मुंबईतही...