एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा शनिवार (ता.14) पासून सुरू होत असून यात्रेच्या निमित्ताने ते संपूर्ण कोकण पिंजून काढणार आहेत. #JAYMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/Z7KfbqtHE6 — ShivSena - शिवसेना (@ShivSena) September 12, 2019 जनाशीर्वाद यात्रेच्या...
ऑगस्ट 19, 2019
रत्नागिरी - कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांना मंजुरी देण्याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाची उच्चस्तरीय बैठक 26 ऑगस्टला रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. म्हाडा प्राधिकरणाची बैठक म्हाडा भवनाच्या बाहेर प्रथमच होत असून हा महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतला असल्याची...
ऑगस्ट 05, 2019
खेड - कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रा. अशोक ठाकूर यांची एकमताने निवड झाली. मालगुंड येथे झालेल्या केंद्रीय समितीच्या सभेत ही निवड झाली. डॉ. महेश केळुस्कर यांचा राजीनामा या सभेत मंजूर केला. ‘कोमसाप’चे संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, कार्याध्यक्ष नमिता कीर, भास्करराव शेट्ये...
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. घाटमाथ्यासह...
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या...
मे 13, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार! नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा उत्पादकांनी अमान्य केला आहे. या दोन्ही ठिकाणच्या हापूस आंब्यांना स्वतंत्र जीआय मिळणेच आवश्यक आहे, असे स्पष्ट मत देवगड व केळशी (जि. रत्नागिरी) येथील आंबा...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
सप्टेंबर 19, 2018
रत्नागिरी - म्हाडाने उभारलेल्या वसाहतींमधील घरांची सोडत होऊन सहा महिने झाले. तरीही त्या मालकांना घरे ताब्यात न देणाऱ्या लोढा कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली. म्हाडा अध्यक्षपदाचा पदभार घेऊन सामंत यांना आठवडा झाला आहे. त्यात...
ऑगस्ट 07, 2018
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर पावसामध्ये सापडणाऱ्या घोल माशातून येथील अर्थकारणाला चालना मिळते आहे. ऑपरेशनसाठी वापरायचा दोरा तयार करण्यासाठी घोलचे फुफ्फुस उपयुक्‍त असल्याने किलोला आठशे ते एक हजार रुपये दर या माशाला मिळतो आहे. रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावर घोल मासा सापडत आहे. पावसाळा सुरू...
जून 04, 2018
देवरूख - कोकण पदवीधर मतदारसंघातील लढती चार दिवसांतच स्पष्ट होतील. येथे शिवसेना-भाजपमध्ये टक्‍कर असून राष्ट्रवादीचा उमेदवार किंगमेकर ठरण्याची शक्‍यता आहे. मतदारांमध्ये झालेली घट चिंतेचा विषय असून तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  १९८८ ला कोकण पदवीधर मतदारसंघाची निर्मिती झाली. यात ...
मे 24, 2018
रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्ञात अज्ञात शक्तींसह निष्ठावंत शिवसैनिकांनी दिलेल्या आशिर्वादामुळे अनिकेतला दैदीप्यमान यश मिळालं, असं सांगत शिवसेनेची मतं राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली, यावर सुनील तटकरे यांनी शिक्कामोर्तब केलं. ते रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत...
एप्रिल 19, 2018
कोल्हापूर - रत्नागिरी व देवगड हापूस ला भौगोलिक मानांकन ( जीआय) मिळाले, असल्याची माहिती प्रा. गणेश हिंगमिरे यांनी दिली. ते म्हणाले, फक्त त्याच विभागातील सर्व शेतकरी त्या विशिष्ठ नावाने आंबे विकू शकतील, कोकणातील अन्य शेतकरी हापूस हे नाव वापरू शकतील. इंडियन पेटंट ऑफिसच्या कंट्रोलर जनरलने हा आदेश दिला...
डिसेंबर 04, 2017
रत्नागिरी - जिल्ह्यात चार ठिकाणी राष्ट्रीय बहुउद्देशीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प (केंद्र) उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण कोकणात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सुमारे १५ एकर जागेमध्ये एक केंद्र असणार आहे. चक्रीवादळाची पूर्वसूचना देण्यापासून किनारी भागातील लोकांचे वादळ आणि त्सुनामीपासून संरक्षण...
मे 20, 2017
८० टक्के पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पालघरला लाभ; प्रत्येक जिल्ह्याची क्रमवारी निश्‍चित कणकवली - कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा महसुली विभागात कोकण एक मंडळमध्ये समावेश करून या चारही जिल्ह्यांतील रिक्त असलेल्या...
मे 19, 2017
चिपळूण - जागतिक तापमान वाढ, ऋतू बदल आणि राज्यातील वनक्षेत्र २० टक्‍क्‍यांवरून ३३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. १ जुलै ते ७ जुलै या वनमहोत्सव कालावधीत होणाऱ्या या वृक्षारोपण मोहिमेत लोकांचा...
मे 17, 2017
नवी दिल्ली - समुद्रकिनारा लाभलेल्या महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसह देशातील 80 जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याबाबत जहाजबांधणी मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयांमध्ये आज सामंजस्य करार झाला. परिवहन भवन येथे केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री...
मे 13, 2017
मुंबई - राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत रक्त, लघवी आणि तत्सम वैद्यकीय नमुने चाचण्या करून घेण्यासाठी आता सहज सुलभपणे वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅबोरेटरी) सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या "मेसर्स एचएलएल लाइफकेअर लिमिटेड' या कंपनीसमवेत महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेने करार...
एप्रिल 28, 2017
मुंबई - राज्यातील 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे केली. सहारिया यांनी सांगितले, की जून ते सप्टेंबर 2017 या...