एकूण 39 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पुणे - कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २०) दिवसभर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मध्य महाराष्ट्रातही पुणे, नगर, उत्तर दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मालेगाव, मराठवाड्यातील...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी जोरदार; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : बंगालच्या उपसागरातील पट्टा विरल्यामुळे आता राज्यात आठवडाभर दमदार पाऊस राहणार नाही. बुधवारीही मुंबई, ठाणे वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक तर मध्य महाराष्ट्रात पुणे व साताऱ्यातही मुसळधार पावसाचीही शक्यता धुसर आहे. गेल्या बुधवारपासून संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला...
सप्टेंबर 05, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने बुधवारी दिला. मुंबईसह कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान खात्याने गुरुवारी (ता. ५) ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, पुण्यातील घाटमाथ्यांवरही हाच इशारा दिला आहे....
ऑगस्ट 06, 2019
पुणे - राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस बरसल्याने या भागातील धरणे काठोकाठ भरली आहेत. या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यातील सरासरी केव्हाच ओलांडली आहे. मात्र, दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याचे डोळे अजूनही पावसाकडे लागले आहेत....
ऑगस्ट 04, 2019
धरणांतून विसर्ग सुरू, नद्यांना पूर; जनजीवन विस्कळित मुंबई - सक्रिय झालेल्या पावसाने राज्याच्या बहुतांश भागांना कालपासून झोडपून काढले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच विदर्भात पावसाचा चांगला जोर आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे, तर मराठवाड्यातील नांदेड,...
जुलै 30, 2019
पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला  मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील...
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. घाटमाथ्यासह...
जुलै 23, 2019
धरणांमध्ये ३५६.५० टीएमसी पाणी; गतवर्षीच्या तुलनेत निम्मा साठा पुणे - जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. आज राज्यातील मोठे, मध्यम आणि लघू अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३५६.५० टीएमसी (२५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच...
जुलै 02, 2019
पुणे - उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा...
जून 28, 2019
मध्य महाराष्ट्र, विदर्भात दमदार सरींचा अंदाज पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर आता सर्वदूर पावसाला सुरवात होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आली. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, पावसाची ओढ लागलेल्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पुढील दोन...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी शंका व्यक्त...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 21, 2019
पुणे - दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानेही (वळीव) या वर्षी आतापर्यंत हजेरी लावली नाही. मुंबई, पालघर आणि नगरमध्ये तर वळवाची एकही सर पडली नाही. त्यामुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात १ मार्च ते १९ मे या ८०...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 12, 2019
मुंबई - सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरावे, या उद्देशानेच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. चार टप्प्यांमुळे भाजपला प्रचाराची "चिरेबंदी' बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजप युती झाली असली...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...