एकूण 1 परिणाम
डिसेंबर 26, 2016
मंचर : राज्य कबड्डी संघटनेच्या किशोर गटाच्या 28व्या राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरने किशोर-किशोरी गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या मुंबई उपनगरचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले. पुण्याच्या मुलींनी उपांत्य फेरी गाठली. मुलांना मात्र अपयश आले.  येथील छत्रपती शिवाजी महाराज...