एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 23, 2019
लागोपाठ निवडणुका जिंकल्याच्या आनंदात जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी, पक्षाने आदेश दिला तर पवारांची बारामतीही जिंकू, असे म्हटले. अजितदादांनी गिरीशभाऊंना प्रतिआव्हान दिले अन्‌ राज्याला एक ऐतिहासिक निवडणूक खुणावू लागली. पण, राजकीय भानामतीची विद्या महाजनांकडे असलीच तर आधी त्यांना ती लोकसभा निवडणुकीत...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...