एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 13, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार! नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले...
मे 10, 2019
वीकएण्ड पर्यटन महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि...
एप्रिल 26, 2019
वीकएंड पर्यटन पालघर या नव्यानंच झालेल्या जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या सुरवातीच्या रांगांमध्ये छोटंसं थंड हवेचं ठिकाण आहे. जव्हार हे त्या ठिकाणाचं नाव. एखाद्या कसलेल्या चित्रकारानं काढलेल्या अचूक चित्रासारखंच! जव्हार ओळखलं जातं त्याच्या सांस्कृतिक वारशामुळे. समुद्रसपाटीपासून सुमारे १६००...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 23, 2019
लागोपाठ निवडणुका जिंकल्याच्या आनंदात जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी, पक्षाने आदेश दिला तर पवारांची बारामतीही जिंकू, असे म्हटले. अजितदादांनी गिरीशभाऊंना प्रतिआव्हान दिले अन्‌ राज्याला एक ऐतिहासिक निवडणूक खुणावू लागली. पण, राजकीय भानामतीची विद्या महाजनांकडे असलीच तर आधी त्यांना ती लोकसभा निवडणुकीत...
जानेवारी 22, 2019
'दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...' असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे विकासाची गती खूप वेगवान झाली आहे. त्यामुळे मागील दोन किंवा काही वर्षांमधील विकासाचे चित्र वेगळे पाहायला मिळते. इथे विकासाची...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
फेब्रुवारी 25, 2018
महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचं दर्शन घडवणारी आणि भविष्यातल्या भव्य उद्योगजगताचं चित्र साकारणारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही परिषद नुकतीच पार पडली. अनेक उद्योगपतींचा सहभाग, त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा, सरकारनं केलेल्या घोषणा, अनेक विषयांवर झालेली साधकबाधक चर्चा यांमुळे ही परिषद सगळीकडं चर्चेचा...
ऑक्टोबर 01, 2017
सप्टेंबर महिना सरला, तरी मॉन्सून अजून काढता पाय घेण्याची चिन्हं नाहीत. यंदाचा मॉन्सून एकूणच अनेक प्रकारे वैशिष्टपूर्ण ठरला. त्याचं वितरण असमान होतंच; पण त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटनांमुळे एकूणच हवामान अंदाज, हवामानशास्त्र विभाग चर्चेत राहिले. यंदाच्या मॉन्सूनचं नेमकं वेगळेपण काय, ‘...
मार्च 26, 2017
परिवर्तनाचे कितीही ढोल वाजवले, हाकारे दिले तरी जिल्हा परिषदांचे निकाल सांगतात, की ग्रामीण भागातली परंपरागत सत्ताकेंद्रं शाबूत आहेत. पक्षांचे झेंडे थोडे इकडचे तिकडं झाले असले तरी गढ्या, त्यांचे बुरूज कायम आहेत. मिनी मंत्रालयांच्या सत्तासुंदरीला त्या जुन्या गढ्यांच्या ओसाड भिंतींचंच आकर्षण अजूनही आहे...
मार्च 26, 2017
साबुदाणा खिचडीचे गोळे नोकरीनिमित्तानं मी शेडाणी (ता. मुळशी) इथं प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होतो. तिथं लाँचशिवाय कसलीच वाहनांची सोय नव्हती. त्या गावी किराणा दुकान जवळ नव्हतं. एकीकडं धरणाचं पाणी आणि दुसरीकडं डोंगर अशा ठिकाणी काम करत होतो. पावसाळ्यात मी एकटाच राहत होतो आणि पत्नी व मुलाला गावी...
ऑगस्ट 08, 2016
पुरुषाची नजर निर्मळ झाल्याशिवाय स्त्रीच्या दुर्दैवाच्या दशावतारांचा अंत होणार नाही, ही गोष्ट येशू ख्रिस्तांनी तसंच संत तुकाराम महाराजांनी ओळखली होती. संतांनी नाठाळ पुरुषांच्या डोळ्यांत अंजन घालण्याची शिकस्त केली, तरीही स्त्रियांवरच्या अत्याचारांमध्ये वाढच होत आहे. पुरुषाच्या नजरेतलं जहर आणि...