एकूण 60 परिणाम
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...
जानेवारी 19, 2019
मोखाडा :  सन 1992 - 93  साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125  हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर शासनाची संपूर्ण यंत्रणा येथे कामाला लागली होती. मात्र, बालमृत्यू आणि कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आले नव्हते. परंतू...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधीक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा भावी आधारस्तंभ ठरणाऱ्या या निरागस विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा...
नोव्हेंबर 15, 2018
बोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप मानव अधिकार समितीचे अध्यक्ष हरबंससिंग नन्नारे यांनी केला आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीया सेवा उपलब्ध...
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून सेवन केली जात असतानाच, शाळकरी मुलेही विविध औषधांचा नशा करण्यासाठी वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  दहा ते अठरा वयोगटातील...
ऑक्टोबर 05, 2018
मोखाडा : आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागाकरीता उपलब्ध करून दिली असून, रहदारीच्या आणि दुर्गम भागात तातडीने रूग्णसेवा मिळण्यासाठी याचा फायदा येथील रूग्णांना होत आहे. अवघ्या दोन महिन्यात जव्हार तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य...
सप्टेंबर 07, 2018
कऱ्हाड - आरोग्य सुविधा कमी असणाऱ्या राज्यातील १७ जिल्ह्यांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र (हेल्थ वेलनेस सेंटर) सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सहा महिन्यांत राज्यातील संबंधित १७ जिल्ह्यांतील सुमारे ७० तालुक्‍यांची निवड झाली असून, या तालुक्‍यांतून एक हजार ३३६...
ऑगस्ट 27, 2018
बोर्डी - जि. प. प्राथमिक शाळा, घोलवड येथे मा. श्री. विजय खरपडे, अध्यक्ष, जि. प. पालघर यांच्या हस्ते हत्तीरोग प्रतिबंधात्मक 'सामुदायिक औषधोपचार मोहीम' चा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद यांनी 'अध्यक्ष या नात्याने मी गोळी खाल्ली तर पालघर जिल्हा हत्तीरोग...
ऑगस्ट 11, 2018
पारनेर - राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंर्गत राज्य सरकराने अविकसीत व आरोग्यसुविधा कमी असणा-या राज्यभरातील 17 जिल्ह्यात आरोग्य वर्धिणी केंद्र (हेल्थ वेलनेस सेन्टर) स्थापऩ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात या जिल्ह्यातील निवड झालेल्या गावात एक स्वतंत्र आरोग्य अधिकारी नेमला जाणार आहे. त्या...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
ऑगस्ट 03, 2018
मोखाडा - अतिदुर्गम पालघर जिल्हयात कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आलेले असतानाच तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात देण्यात येणाऱ्या 5 अॅम्बुलन्स बाईक सेवेचे ऊदघाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते...
ऑगस्ट 01, 2018
पालघर - तालुक्यातील टेंभी खोडावे-सफाळे बसला बुधवारी (ता.1) सकाळी आठच्या सुमारास मांजुर्ली येथे भीषण अपघात झाला असून, बस मधील अकरा प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.  टेंभीखोडावे येथून सकाळी साडेसात वाजता सुटलेल्या टेंभीखोडावे-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 23, 2018
मुंबई - राज्यात डोळ्यांसाठी दृष्टीहिनांची प्रतीक्षा यादी मोठी असतानाही मरणोत्तर नेत्रदानासाठी नेत्र बॅंकांचीच संख्या पुरेशी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण कोकण व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही नेत्र बॅंका उपलब्ध नाहीत. ३५ पैकी १४ जिल्ह्यांमध्ये एकही नेत्र बॅंक...
जुलै 14, 2018
बोर्डी : मागील आठ दिवसापासून होत आसलेल्या बेसुमार पावसामुळे बळिराजाचे कंबरडे तर मोडलेच परंतू रोजंदारीवर पोट भरणाऱ्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने गावोगाव सर्वेक्षण करुन योग्य उपययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे. मागील आठ दिवसांपासून पालघर जिल्ह्यात बेसुमार पाऊस पडत...
जुलै 09, 2018
नाशिक : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची...
मे 23, 2018
मुंबई - आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी 20 मोटार बाईकचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या शिव आरोग्य योजना व...
मे 09, 2018
सफाळे - बहुचर्चित आणि भाजपचा महत्वकांशी बुलेट ट्रेन प्रकल्पसाठीचा सर्व्हे आज बुधवारी (ता. 9) पालघर जिल्हयातील मौजे टेंभीखोडावे येथे सुरू असतांना मनसे सैनिकांनी अचानक हल्ला बोल करून, भूमापक कर्मचाऱ्यांचे उपकरणे फेकून होत असलेला सर्व्हे उधळून लावला आहे. मागच्या आठवड्यात वसई येथे झालेल्या...
मे 04, 2018
वाडा : वाडा तालुक्यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यातील सुमारे 35 नागरिकांना गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली आहे. यातील गिरिजा दांडेकर (वय 65) ही महिला दगावली असून दिपीका कामडी या महिलेची प्रकृती गंभीर आहे.त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुषित पाणी...