एकूण 143 परिणाम
जून 21, 2019
दोडामार्ग - ग्रामविकास विभागाने 13 जूनला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पा घोषित केला. या टप्प्यात राज्यभरात 800 पेक्षा अधिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या; मात्र खुला प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गाच्या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. शिवाय...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 23, 2019
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुमारे 53 हजार 467 तिवरांच्या कत्तलीच्या प्रस्तावास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्त्वतः हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ही झाडे आहेत. राज्यातील 18.92 हेक्‍टर वन जमिनीवरील एक लाख 50 हजार 752 तिवरे तोडण्याचा मूळ प्रस्ताव...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला...
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
मार्च 14, 2019
मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या समित्या काम करणार...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...
फेब्रुवारी 24, 2019
दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 29, 2019
मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी मंडळी...
डिसेंबर 12, 2018
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात जागा निश्‍चितीसाठी चाचपणी करण्यात येत आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर कल्याण शहरातील फडके...
डिसेंबर 05, 2018
नवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकण विभागाचा महसुली कारभार पाहणाऱ्या कोकण भवनच्या प्रशासनाकडे पार्किंगबाबत धोरण...
डिसेंबर 04, 2018
बोर्डी - बोर्डी-घोलवड गावाला जोडणाऱ्या झाई-रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरिल खुटखाडी पुलाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंत्ता टी.आर.खैरनार यांनी सकाळला सांगितले. सकाळ दैनिकातुन सातत्याने पाठपुरावा केला होता याची आठवण देखील खैरनार यांनी...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी-शेतकऱ्यांसोबत सुरु असलेली बैठक आज (गुरुवार) एक तासानंतर संपली. या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या लिखित स्वरुपात मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच तीन महिन्यांच्या आतमध्ये याबाबतचे प्रश्न...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय बुधवारी प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील पालघर आणि वसई तालुक्‍...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात कोटी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे त्यापैकी सहा कोटींहून अधिक गोळ्या मुंबई परिसरातून हस्तगत झाल्या आहेत. या गोळ्यांवर बंदी घालण्यात...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई - ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. पालघर आणि ठाण्यामध्ये 244 प्राथमिक शाळा बेकायदा सुरू आहेत. या शाळांवर कारवाई करण्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात बेकायदा शाळांची...
ऑक्टोबर 05, 2018
मोखाडा - विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीने मोखाडा तालुक्यातील मोरचुंडी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरी ला भेट दिली. त्यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामांवर, काम करूनही वेळेवर मजुरी मिळत नसल्याची व्यथा येथील आदिवासींनी त्यांच्या समोर मांडली आहे. परिणामी रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करावे...