एकूण 50 परिणाम
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312, यवतमाळ 249,...
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
मार्च 10, 2019
Loksabha 2019 : नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा आज (रविवार) जाहीर केल्या. यामध्ये देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे. महाराष्ट्रातील चार...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या निकषानुसार...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत मुलाला कमी गुण असतानाही नाशिकच्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याचे आमिष दाखवत नागपूरच्या चार आरोपींनी धुळेच्या एका डॉक्‍टर पित्याची 36 लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रॉबीन सहदेव मेश्राम (...
डिसेंबर 06, 2018
वाडा - पालघर सह संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला असताना यातील काहीच तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले. दुष्काळाबाबत सरकारने दुजाभाव केला. निसर्गाचा कोप व सरकारचे चुकीचे धोरण या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. शेतक-यांच्या पिकाला भाव नाही. तोट्यात चाललेली शेती शेतकरी वर्षानुवर्ष करतो....
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई :  पालघर जिल्ह्यतील पत्रकार हुसेन खान आणि राम परमार यांना 21 जूनला वृत्तांकन करताना, पालघर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तौफिक सैयद यांनी मोबाईल हिसकावून घेत मारहाण करून कोठडीत डांबले. त्यानंतर पहाट सहाच्या सुमारास पत्रकार राम परमार यांच्या घरात घुसून त्यांना...
नोव्हेंबर 14, 2018
अभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात अमरावतीचे जिल्हाधिकारी बांगर यांचाही समावेश आहे. महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंग यांची कौशल्य विकास, रोजगार व उद्योजिकता आयुक्तपदी...
सप्टेंबर 26, 2018
सोलापूर - टाटा ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या स्वत:च्या शेतातील पीकपेऱ्याची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे कार्यालयात बसून पिकांच्या नोंदी घेण्याच्या तलाठ्यांच्या प्रवृत्तीला चाप बसणार आहे. ...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - राज्यात खरीप पिकांच्या 98 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा शेतीच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.  राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140 लाख...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाचा अघोषीत बंद होता. बंद दरम्यान गाड्यांच्या सुरक्षतेसाठी महामंडाळाने आगारातून गाड्या सोडल्याच नाहीत. काही ठिकाणी सुरू असलेल्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने 16 बसेसची मोडतोड करण्यात आली. बंदमुळे महामंडळाचे 20 कोटी...
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार दिले जातात. 2017-18 या आर्थिक वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यातील एक हजार 164 गुरुजींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यात प्राथमिक विभागात मुंबईने तर माध्यमिक विभागात पुणे जिल्ह्यातील गुरुजींनी बाजी मारली आहे.  शिक्षण...
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर - शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार दिले जातात. 2017-18 या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यातील एक हजार 164 गुरुजींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यात प्राथमिक विभागात मुंबईने, तर माध्यमिक विभागात पुणे जिल्ह्यातील गुरुजींनी बाजी मारली आहे.  स्वत-ला...
जुलै 28, 2018
सातारा : उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे आता सातारचे पोलिस अधीक्षक झाले आहेत. येथील अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नेमणूक झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राज्यातील 95 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात यांचा समावेश आहे. अधीक्षक पाटील यांनी गेल्या दोन...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 29, 2018
मुंबई - येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या "गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र' निविदा प्रक्रिया आणि...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
जून 14, 2018
लोणी काळभोर(पुणे) - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इंदापूरचे प्रदिप गारटकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सोलापूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी दिलीपआबा साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सन २०१८ ते २०२० या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेश...
मे 30, 2018
मुंबई - मतदानयंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट यंत्राविषयीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 49 ठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदियातील संबंधित केंद्रांवर आज (बुधवार) सकाळी सात ते संध्याकाळी पाच या...