एकूण 68 परिणाम
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या...
जून 10, 2019
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने वारे वाहतील....
मे 27, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे. राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसाचाही दुष्काळ असल्याचे दिसून येत...
मे 21, 2019
पुणे - दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानेही (वळीव) या वर्षी आतापर्यंत हजेरी लावली नाही. मुंबई, पालघर आणि नगरमध्ये तर वळवाची एकही सर पडली नाही. त्यामुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात १ मार्च ते १९ मे या ८०...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
डिसेंबर 06, 2018
वाडा - पालघर सह संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला असताना यातील काहीच तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले. दुष्काळाबाबत सरकारने दुजाभाव केला. निसर्गाचा कोप व सरकारचे चुकीचे धोरण या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. शेतक-यांच्या पिकाला भाव नाही. तोट्यात चाललेली शेती शेतकरी वर्षानुवर्ष करतो....
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा : पालघर जिल्ह्याचा खरीप हंगाम, श्रावण महिण्यानंतर, दिड महिना पावसाने दडी मारल्याने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भात नागली आणि वरई ही मुख्य नगदी पिके बर्‍याच अंशी पावसाअभावी करपुन गेली आहेत. तर वाचलेले पिक 50 टक्के ही हाती येणार नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 02, 2018
नाशिक - राज्यातील 355 पैकी 164 तालुक्‍यांतील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाने ग्रासले असताना नाशिक, नंदूरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा आणि चंद्रपूर हे जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. गेल्या...
सप्टेंबर 20, 2018
वाडा : पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे. भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.  वाडा तालुक्यात 14 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भाताचे उत्पन्न घेतले जाते. विविध भाताच्या वाणाची...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - राज्यात खरीप पिकांच्या 98 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा शेतीच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.  राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140 लाख...
सप्टेंबर 05, 2018
जलाशयांमध्ये 66 टक्‍के साठा, खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी पुणे - राज्यात आजअखेर सरासरी 823 मिलिमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या 86.1 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयांमध्ये 66.1 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, यंदाच्या खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्यात...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
जुलै 21, 2018
नाशिक - राज्यात 1 जूनपासून 16 जुलैपर्यंत 112.7 टक्के पाऊस झाला आहे. त्यात 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झालेले 22 जिल्हे आहेत. 9 जिल्ह्यांत 75 ते 100 टक्के, तर 3 जिल्ह्यांत 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. तसेच खरिपाच्या 72 टक्के पेरण्या झाल्या असून गेल्यावर्षीच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्याच्या...
जुलै 20, 2018
पुणे - राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. कोकणातही पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. मात्र, महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र केरळकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये...
जुलै 17, 2018
सांगली - दमदार पावसाने आज सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्याला झोडपून काढले. अगदी दुष्काळी कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्‍यांतही दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर आलेल्या जोरदार सरींनी तर शहरातील मुख्य रस्तेही पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. या हंगामात दीड महिन्यात मोठा पाऊस...
जुलै 17, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राने मॉन्सूनला बळकटी दिल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडून काढले आहे, तर पूर्व विदर्भातही दमदार पाऊस पडत आहे. मराठवाडा, खानदेशात हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक...
जुलै 14, 2018
बोर्डी : मागील आठ दिवसापासून होत आसलेल्या बेसुमार पावसामुळे बळिराजाचे कंबरडे तर मोडलेच परंतू रोजंदारीवर पोट भरणाऱ्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने गावोगाव सर्वेक्षण करुन योग्य उपययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे. मागील आठ दिवसांपासून पालघर जिल्ह्यात बेसुमार पाऊस पडत...
जुलै 11, 2018
चौथ्या दिवशीही मुंबई परिसराला पावसाने झोडपले मुंबई - शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारीही मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला झोडपले. मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या रस्त्यांमुळे जागोजागी झालेली वाहतूक कोंडी, रुळांवरही पाणी साचल्याने खोळंबलेली लोकल वाहतूक यामुळे...