एकूण 747 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 16, 2019
विरार  ः लोकसभा निवडणुकीवेळी वाढलेल्या मतदारांबाबत बविआ आणि शिवसेना यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही नालासोपरा, बोईसर आणि वसई या मतदारसंघात गेल्या दीड वर्षापासून मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या भयावह पद्धतीने होणाऱ्या वाढीमागील नेमके कारण आणि...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 15, 2019
विरार : विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थाने गाजते आहे ती पालघर जिल्ह्यातील नालासोपारा या मतदारसंघात प्रचार करताना दहशत, गुंडगिरी, गोळ्या घालणे अश्या शब्दांची चलती असून, विकासापेक्षा याच मुद्यांवर येथील राजकारण फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा...
ऑक्टोबर 14, 2019
वसई  ः वसई विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचा वचननामा जाहीर करण्यात आला असून याद्वारे शिक्षण, आरोग्य व एसटी सुविधेसह विविध कामांबाबत आश्‍वासने देण्यात आली आहेत. वसई पूर्वेकडील आदित्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीतील शिवसेना, भाजप, आरपीआय, आगरी...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : महायुतीच्या विरोधातील बंडखोर उमेदवारास भाजपमधून गुरुवारी (ता.11) बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई मात्र भाजपने हातचे राखूनच केल्याचे बोलले जात आहे. कारण औरंगाबाद शहरात महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेल्यांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही.  महायुतीच्या अधिकृत...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : आरे बचावच्या आंदोलनाला न जुमानता राज्य सरकारने दोन हजारहून अधिक झाडे तोडली. मुंबई आणि उपनगरांच्या सुविधांसाठी महत्वाकांक्षी मेट्रो, बुलेट, सी लिंक आदींचे महत्वाकांक्षी प्रकल्पही सरकारने जाहीर केले आहेत. या विकासकामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रस्तावित वृक्ष कटाई आणि खारफुटी-जंगलाच्या कटाईबाबत...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपल्या २४ स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात नाशिकच्या राजू देसले यांचा समावेश आहे.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार उभे केले आहेत. यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापुर,...
ऑक्टोबर 07, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील किल्ले गावठाण बेलापूर येथील पुरातन अशा पेशवेकालीन श्रीगोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  श्रीगोवर्धनी माता मंदिरात हळदी-कुंकू समारंभ तसेच पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात...
ऑक्टोबर 04, 2019
कणकवली - पुढील काही महिन्यात सिंधुदुर्गात सर्व सत्तास्थानांवर भाजपची सत्ता असेल. 2024 पर्यंत संपूर्ण कोकण शतप्रतिशत भाजपमय झालेले असेल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. कणकवलीतून नीतेश राणे यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्‍य मिळायला हवे यासाठी कार्यकर्त्यांनी...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंग सुरू झाले असून आज पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक...
ऑक्टोबर 02, 2019
ठाणे : 'शिवसेनेचं ठाणे ठाण्याची शिवसेना' असं समीकरण जरी रूढ असलं तरी शिवसेना-भाजप युतीच्या कुस्तीत अखेर 'ठाणे' मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे शिवसैनिक निराश झाले असतानाच आता याचा लाभ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उठवण्याचे ठरवले आहे. मराठी मतांच्या जोरावर, तसेच स्वर्गीय...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका...
सप्टेंबर 29, 2019
विरार  : सेना-भाजप युतीला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या श्रमजीवी संघटनेने यावेळी कोणालाही पाठिंबा न देता स्वबळाची नारा दिला आहे. ठाणे आणि पालघर जिल्यात त्यांनी तशी मोर्चेबांधणी केली असून, आज श्रमजीवी संघटनेचे सचिव बाळाराम भोईर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  दरम्यान, यात वसईमधून...
सप्टेंबर 27, 2019
पालघर ः पालघर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक, रिक्षा स्टॅंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक स्टॅंडवर फक्त पाच रिक्षा उभ्या करण्यासह बेकायदा रिक्षांवर कारवाई करून त्या हद्दपार करण्यावरही एकमत झाले. याशिवाय बेकायदा वाहतूक...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात...
सप्टेंबर 26, 2019
पालघर ः रिझर्व बॅंकेने पंजाब ॲण्ड महाराष्ट्र बॅंकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बॅंकेने तसे संदेश ग्राहकांना आणि ठेवीदारांना पाठवल्यानंतर मंगळवारी (ता.२४) पालघर येथील बॅंकेच्या शाखेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत; मात्र ग्राहकांच्या...