एकूण 159 परिणाम
जून 13, 2019
विरार : लोकसभेच्या निवडणुकीत सेना भाजप युतीला टक्कर देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत बविआला पराभवाला सामोरे जावे लागले असतानाच आता विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसने विद्यमान आमदार आणि बविआचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा वसईवर दावा सांगितल्याने...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
एप्रिल 29, 2019
पालघर : विद्यमान खासदार राजेंद्र गावित आणि बळीराम जाधव या दोघांमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघासाठी चुरस आहे. या मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. येथे येथे सायंकाळी सातपर्यंत 62.05 टक्के मतदान झाले.  पालघरमधून कोण निवडणूक लढविणार, यासंदर्भात...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या...
एप्रिल 07, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक न लढविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे. आगामी विधानसभेच्या तयारीसाठी उमरेडचे भाजप नगरसेवक आणि युवा मोर्चाचे मनोज बावनगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी "मनसे'त प्रवेश केला आहे.  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीपासूनच...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 30, 2019
वाडा - केंद्र व राज्यातील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक घोषणा केल्या मात्र त्या घोषणा हवेतच विरल्या असून भाजप सरकार हे फसवे सरकार असल्याची घणाघाती टिका बहुजन विकास आघाडीचे प्रमुख तथा आमदार हितेंद ठाकुर यांनी केली.  वाडा तालुक्यातील गो-हे येथे महाआघाडीच्या घटक पक्षांच्या मनोमिलनाचा कार्यक्रम...
मार्च 29, 2019
रायगड, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी या मुंबईनजीकच्या लोकसभा मतदारसंघांत सर्वाधिक चर्चा सध्या पालघरची आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षाही युतीमध्ये मनोमिलन नेत्यांचे नेत्यांशी झाले आणि कार्यकर्त्यांच्या भावभावनांची प्रतारणा करण्यात आली, याची चर्चा रंगू लागली आहे. भाजप आणि शिवसेनेत...
मार्च 28, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील जागावाटप आणि उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेत ‘माझं ते माझं अन्‌ तुझ्याकडचंही माझंच’ अशी खेळी खेळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याआधी शिवसेनेने भाजपला...
मार्च 26, 2019
पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राजेंद्र गावित यांनाच पालघर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित करण्यात आली असून पालघर लोकसभेसाठी युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजेंद्र गावित...
मार्च 26, 2019
62 नगरसेवकांपैकी 8 जागांवर विजय; शिवसेनेचे सर्वाधिक 28 नगरसेवक  मुंबई - राज्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला दणका बसला असून, एकाही नगरपंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला नाही. या तीन नगरपंचायतीपैकी पालघरमध्ये शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असला, तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत...
मार्च 25, 2019
पालघर: पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक अशा 20 जागांवर विजय मिळला आहे. निकालानंतर युतीला बहुमत मिळालेलं असलं, तरीसुद्धा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला...
मार्च 25, 2019
मुंबई: पालघरमध्ये शिवसेनेकडून श्रीनिवास वानगा यांना डच्चू दिला असून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पालघर लोकसभेसाठी युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती...
मार्च 25, 2019
भांडुप - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पालघर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांची अदलाबदल होईल, अशीही चर्चा आज होती. भाजपच्या अमराठी उमेदवारासमोर मनसेची मराठी मते राष्ट्रवादीचे संजय पाटील खेचून घेणार का, असा महत्त्वाचा...
मार्च 25, 2019
मुंबई - ईशान्य मुंबई व पालघर या मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची कुजबूज सुरू झाल्याने पूर्व उपनगरांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपच्या घाटकोपरमधील एका वजनदार नेत्याच्या पुत्राला शिवसेनेच्या कोट्यातून तिकीट मिळण्याची चर्चा सुरू आहे. भाजपचा हा नेता कोण, यावर कोणीही ‘...