एकूण 99 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
ऑक्टोबर 04, 2019
कणकवली - पुढील काही महिन्यात सिंधुदुर्गात सर्व सत्तास्थानांवर भाजपची सत्ता असेल. 2024 पर्यंत संपूर्ण कोकण शतप्रतिशत भाजपमय झालेले असेल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. कणकवलीतून नीतेश राणे यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्‍य मिळायला हवे यासाठी कार्यकर्त्यांनी...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : साहित्य, कृषी, शिक्षण आणि महसूल क्षेत्रासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय आज (ता.09) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. मंत्रिमंडळात एकूण 37 महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन  नवनवीन घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई - "कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्‍यक ती मदत मिळेल,' अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 19, 2019
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे बंदचं आवाहन केलं आहे. येत्या 22 ऑगस्टला ठाण्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे 22 ऑगस्टला गरज असेल, तरच घराबाहेर पडा, असा इशाराही मनसे...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर ः महाराष्ट्रात पुरामुळे झालेले नुकसान बघता किमान पाच वर्षे पुनर्वसनासाठी लागू शकतात. आचारसंहिता लागल्यास पूरग्रस्तांना मदत करणे शक्‍य होणार नसल्याने आगामी विधानसभेची निवडणूक किमान एक वर्षांसाठी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी...
ऑगस्ट 08, 2019
जम्मू-काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न; भारताने पाकला सुनावले खडे बोल... मुख्यमंत्र्यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी... भारत बांधतोय जगातला सर्वांत मोठा 'न्युक्‍लिअर रिऍक्‍टर'... प्रवाशांनो! आणखी दोन दिवस मुंबई-पुणे रेल्वे प्रवास टाळाच... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे (एनडीआरएफ) अजून सहा तुकड्या पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. जोरदार होत...
जुलै 31, 2019
डहाणू : राज्यातील कर्मचार्‍यांच्या बाबतीत सरकारने सरकारी-निमसरकारी, ज्येष्ठ-कनिष्ट असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकच म्हणजे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गेल्या अनेक वर्षांपासून सनदशीर मार्गाने प्रयत्न करत आहे. तरीही या मागणीचा विचार हे...
जुलै 31, 2019
मुंबई : राज्यातील कर्मचार्‍यांच्या बाबतीत सरकारने सरकारी-निमसरकारी, ज्येष्ठ-कनिष्ट असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकच म्हणजे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गेल्या अनेक वर्षांपासून सनदशीर मार्गाने प्रयत्न करत आहे. तरीही या मागणीचा विचार हे...
जुलै 14, 2019
मुंबई ः मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व भाजपचे विधानपरिषदेतील मातब्बर आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे आमदार असलेल्या आपल्या घरच्या मागठाणे मतदारसंघात धडाकेबाज जनसंपर्क अभियान सुरु केल्यामुळे त्यांचे इरादे नेमके काय आहेत, याबाबत तेथे संशयकल्लोळ नाट्य सुरु झाले आहे.  मतदारसंघात भेटी देऊन...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 18, 2019
जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ संवाद'...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई -  पालघरमधील भूकंपाचे धक्के हे नैसर्गिक असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सर्व त्या उपाययोजना  करत आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी भूकंपाच्या धक्‍क्‍यामध्येही टिकू शकतील अशी सर्व बांधकामांची रचना करणे आवश्‍यक असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये भूकंपरोधक...