एकूण 209 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
राज्यात त्रिशंकू सरकार आले, की लहान पक्षांच्या, तसेच अपक्ष आमदारांना एकदम महत्त्व प्राप्त होते. गेल्या निवडणुकीत स्वबळावर निवडून आलेल्या सात आमदारांपैकी पाचजणांना यावेळी भाजपचे 'कमळ' हातात धरले आहे, तर अन्य दोघांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असली, तरी त्यांच्याविरुद्ध...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपल्या २४ स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात नाशिकच्या राजू देसले यांचा समावेश आहे.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार उभे केले आहेत. यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापुर,...
ऑक्टोबर 07, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील किल्ले गावठाण बेलापूर येथील पुरातन अशा पेशवेकालीन श्रीगोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  श्रीगोवर्धनी माता मंदिरात हळदी-कुंकू समारंभ तसेच पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका...
सप्टेंबर 24, 2019
पालघर  ः पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी समाजावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सरकारी नोकरभरतीत अन्याय होत आहे. येणाऱ्या २०२१ च्या जनगणनेत ओबीसी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी; अन्यथा समाज या जनगणनेवर बहिष्कार टाकील, असा...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २०) दिवसभर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मध्य महाराष्ट्रातही पुणे, नगर, उत्तर दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मालेगाव, मराठवाड्यातील...
सप्टेंबर 20, 2019
म्हसळा (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, या आदेशाची पायमल्ली झाल्याचे म्हसळा तालुक्‍यात...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. १७) राज्यात पावसाला सुरवात होणार आहे. तर गुरुवारपासून (ता. १९) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी आज  (ता. १६) जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी जोरदार; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : बंगालच्या उपसागरातील पट्टा विरल्यामुळे आता राज्यात आठवडाभर दमदार पाऊस राहणार नाही. बुधवारीही मुंबई, ठाणे वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक तर मध्य महाराष्ट्रात पुणे व साताऱ्यातही मुसळधार पावसाचीही शक्यता धुसर आहे. गेल्या बुधवारपासून संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला...
सप्टेंबर 07, 2019
पुणे  - कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाने जोर धरला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा, कोयना या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी., सांताक्रुझ...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा-नगर-हवेली येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होते. देशातील सात राज्यांमध्ये पाऊस कमी पडला असून, 22 राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठल्याचे दिसून येते.  देशात...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई - "कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्‍यक ती मदत मिळेल,' अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 19, 2019
रत्नागिरी - कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांना मंजुरी देण्याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाची उच्चस्तरीय बैठक 26 ऑगस्टला रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. म्हाडा प्राधिकरणाची बैठक म्हाडा भवनाच्या बाहेर प्रथमच होत असून हा महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतला असल्याची...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य...