एकूण 52 परिणाम
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 14, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर उद्धव आता शिवसेनेच्या २३ उमेदवारांच्या नावावर शेवटचा हात फिरवत असल्याचे समजते. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. दोन दिवसांत २३...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या निकषानुसार...
जानेवारी 02, 2019
पुणे - दिव्यांग निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या समितीची राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये स्थापनाच करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली. समितीअभावी हा निधी पडून राहत असल्याने दिव्यांगांना विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.  शासनाने २०१५ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, दिव्यांगांसाठी राखीव...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधीक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा भावी आधारस्तंभ ठरणाऱ्या या निरागस विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा आधारस्तंभ ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा वाकडा होण्याची...
नोव्हेंबर 14, 2018
नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात...
ऑक्टोबर 19, 2018
हिंगोली - राज्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यास तेरा जिल्ह्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.  शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा पन्नास टक्‍के उद्दिष्टही या तेरा जिल्ह्यांना गाठता आलेले नाही.  राज्यामध्ये दोन लाख ६९ हजार २४७ सार्वजनिक जलस्रोत आहेत....
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 02, 2018
नाशिक - राज्यातील 355 पैकी 164 तालुक्‍यांतील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाने ग्रासले असताना नाशिक, नंदूरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा आणि चंद्रपूर हे जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. गेल्या...
सप्टेंबर 27, 2018
सोलापूर : 'आयआयएम' अहमदाबाद व सर फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने राज्यातील 53 शिक्षकांना 'टीचर इनोव्हेशन अवॉर्ड' जाहीर झाले आहेत. त्याचे वितरण अक्कलकोट येथे सहा व सात ऑक्‍टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे.  प्राथमिक, माध्यमिक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना हे पुरस्कार...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...
सप्टेंबर 05, 2018
जलाशयांमध्ये 66 टक्‍के साठा, खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी पुणे - राज्यात आजअखेर सरासरी 823 मिलिमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या 86.1 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयांमध्ये 66.1 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, यंदाच्या खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्यात...
ऑगस्ट 11, 2018
पारनेर - राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्य सरकारने अविकसित व कमी आरोग्य सुविधा असणाऱ्या 17 जिल्ह्यांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रे (हेल्थ वेलनेस सेंटर) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत या जिल्ह्यांतून निवडलेल्या गावांत स्वतंत्र आरोग्य अधिकारी नेमले जाणार आहेत. त्यासाठी नव्याने...
जुलै 30, 2018
साक्री, (जि. धुळे)  - राज्यात 2011 मध्ये राबविण्यात आलेल्या पटपडताळणीमध्ये बोगस आकडेवारी दाखविणाऱ्या राज्यातील 1404 शाळांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. या पटपडताळणीत दीड लाख विद्यार्थिसंख्या बोगस दाखविण्यात आलेली असून, संबंधित मुख्याध्यापकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
जुलै 21, 2018
नाशिक - राज्यात 1 जूनपासून 16 जुलैपर्यंत 112.7 टक्के पाऊस झाला आहे. त्यात 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झालेले 22 जिल्हे आहेत. 9 जिल्ह्यांत 75 ते 100 टक्के, तर 3 जिल्ह्यांत 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. तसेच खरिपाच्या 72 टक्के पेरण्या झाल्या असून गेल्यावर्षीच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्याच्या...