एकूण 43 परिणाम
मार्च 04, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन स्तरावरील प्रथम व द्वित्तीय वर्षाच्या आणि विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत.  दोन वर्षांपूर्वी...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने कोकणातील ३,३०७ चालक आणि वाहकांसाठी इच्छाबदल्या जाहीर केल्या आहेत. त्यांच्यात १,६६९ चालक आणि १,६३८ वाहकांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या बदल्या झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेटच मिळाली आहे. एसटी महामंडळातील चालक- वाहकांच्या...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - परप्रांतांतून महाराष्ट्रात येणाऱ्या ‘अल्प्रोझोलम’ या झोपेच्या गोळ्यांना नशेकऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी ठेवलेल्या सांकेतिक नावाच्या ‘कुत्ता गोळी’चे शिकारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. कुत्ता रॅकेटमधील आठ जणांना पोलिसांनी नाशकात बेड्या ठोकल्याने नशिल्या औषधांची तस्करी करणाऱ्या राज्यातील...
डिसेंबर 05, 2018
नवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकण विभागाचा महसुली कारभार पाहणाऱ्या कोकण भवनच्या प्रशासनाकडे पार्किंगबाबत धोरण...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : निवडणूक लढवणारा उमेदवार मान्य नसल्यास स्थानिक निवडणुकीत मतदारांनी "नोटा'चा सर्वाधिक पर्याय निवडल्यास त्या मतदारसंघात फेरनिवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. अशा पद्धतीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असल्याने देशाच्या निवडणूक प्रक्रियेत हा निर्णय मैलाचा दगड ठरणार...
ऑक्टोबर 21, 2018
मोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा यांनी जिल्हयातील दुष्काळ सदृश्य स्थिती पाहण्याचे दौरे सुरू केले आहेत. त्यांनी अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी, गावोगावी भेटी देत थेट शेतात उतरून त्यांच्या व्यथा...
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून सेवन केली जात असतानाच, शाळकरी मुलेही विविध औषधांचा नशा करण्यासाठी वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  दहा ते अठरा वयोगटातील...
जुलै 25, 2018
औरंगाबाद : देवगाव रंगारी येथील मराठा क्रांती मोर्चाच्या रास्ताको आंदोलनात मंगळवारी (ता 24) दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातील एकाचा उपचारदारम्यान घाटीत मृत्यू झाला. जगन्नाथ सोनवणे असे मृताचे नाव आहे. वेळगंगा नदीच्या पुलावरून जयेंद्र सोनवणे या 30 वर्षीय युवकाने उडी मारली होती. दरम्यान...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा...
जुलै 24, 2018
वाल्हेकरवाडी (पुणे) : अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सामाजिक संस्था मागील चार महिने पिंपरी-चिंचवड शहरातील  विविध भागातील झाडांवरील खिळे आणि तारा काढत आहेत.याची दखल घेऊन सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी जाहीर नोटीस काढून झाडांवर जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विरूपण प्रतिबंध अधिनियम 1995 अन्वये...
जुलै 10, 2018
नागपूर : मुंबई व कोकण भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मुंबईमध्ये पाणी उपसा करण्यासाठी 150 अतिरीक्त ड्रेनेज पंप...
जुलै 10, 2018
सफाळे - गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्हयात सुरू असलेल्या धुवांधार पावसाने सर्व रस्त्यांवर पाणी आले असून, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसह सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने जाहीर करण्यापूर्वी विविध शाळांच्या...
जुलै 09, 2018
मुंबई - आज (सोमवार 9 जुलै) मुंबईत जागोजागी पाणी साचले आहे. पावसाचे पाणी साचणे ही काही मुंबईसाठी नवीन गोष्टं नाही. परंतू सतत धावणारी मुंबई पावसामुळे मात्र काहीशी मंदावली आहे. मुंबईतील काही भागात इतके जास्त पाणी साचले आहे की पोरांना पोहण्यासाठी जणू एक नवीन छोटा तलावत उपलब्ध झाला आहे. काहीजण पोहत आहे...
जुलै 08, 2018
सफाळे : पालघर जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सफाळे- दातीवरे रस्त्यावर आगरवाडी आणि चटाळे या दोन ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने शनिवारी (ता.7) दुपार पर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. तर चिखलपाडा येथील मराठी शाळेच्या छतावर चिंचेचे झाड पडले. मात्र सुदैवाने कोणत्याही...
जुलै 01, 2018
मोखाडा -  गेली वर्षभर मागणी करूनही  जोगलवाडी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नव्हता, त्यामुळे तेथील पालकांनी शाळेला टाळे ठोकले होते. या घटनेची सविस्तर बातमी 'सकाळ'ने 29 जुन ला 'पालकांनी ठोकले शाळेला टाळे' या ठळक मथळ्याखाली प्रसिद्ध केली. त्यामुळे आदिवासी पालकांच्या रास्त मागणीच्या आंदोलनाला बळ...
जून 28, 2018
मुंबई : मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी शाळांना विशेष सुट्टी देण्यात आली होती. मात्र शाळांमधून शिक्षकांकडे रजेचा अर्ज मागितला जात असल्याच्या तक्रारी शिक्षक परिषदेकडे आल्या आहेत. म्हणून 25 जून रोजीची ‘विशेष सुट्टी’ असल्याने शिक्षकांची रजा कापण्यात येऊ...
जून 24, 2018
मंगळवेढा : पाण्यासाठी टाहो फोडणाय्रा गावात शेतीत करिअर करण्यापेक्षा चांगला अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगून पुण्यात गेलेल्या तालुक्यातील पाठखळ येथील रणजित कोळेकर हा तरुण लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवून अखेर पोलीस उपनिरीक्षक झाला. थोरल्या भावाने तोकडया पगारात मंगळवेढयातील मेडीकल दुकानात काम करत...
जून 24, 2018
नालासोपारा/ बोईसर/ बोर्डी : मागील जवळपास आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्री पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार हजेरी लावली. वसई, विरार, नालासोपारामध्ये सलग पाच ते सात तास पाऊस पडला. त्यामुळे या परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले होते. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट...