एकूण 80 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
वसई  ः वसई विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचा वचननामा जाहीर करण्यात आला असून याद्वारे शिक्षण, आरोग्य व एसटी सुविधेसह विविध कामांबाबत आश्‍वासने देण्यात आली आहेत. वसई पूर्वेकडील आदित्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीतील शिवसेना, भाजप, आरपीआय, आगरी...
ऑक्टोबर 11, 2019
चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...
सप्टेंबर 20, 2019
म्हसळा (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, या आदेशाची पायमल्ली झाल्याचे म्हसळा तालुक्‍यात...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : दहावी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी होऊ लागल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर मार्गदर्शन केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कावळे येथील शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षिकेकडून वारंवार छळवणूक होत असल्याची तक्रार निवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत अधीक्षिकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा पवित्रा या...
ऑगस्ट 12, 2019
पुणे : शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पाऊल टाकत पुण्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (विद्या परिषद) 'व्हर्च्युअल क्‍लासरूम' तयार केली आहे. पुण्या-मुंबईतील शिक्षक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्ही-सॅट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : शिक्षण क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आयआयटीयन्स घडविणाऱ्या बिहारमधील आनंदकुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या "सुपर 30' चित्रपटाच्या कहाणीचा कित्ता आदिवासी विभागही गिरवणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमधून डॉक्‍टर आणि अभियंतेही घडावेत यासाठी राज्य सरकारने "सुपर-50' ही...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वीचा काळ. काळम्मावाडी धरणाच्या काठाकाठाचा भाग म्हणजे वाकीघोल. घनदाट झाडी, वन्य प्राण्यांचा वावर आणि अंतरा-अंतरावर पन्नास-शंभर घरांच्या वसलेल्या छोट्या छोट्या वाड्या. दिवस मावळला, की वाकीघोलातून जायचं म्हणजे धाडसच. अशा वातावरणात या भागात विकास खूप लांब राहिलेला...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे, नागपूर, नाशिक,...
जुलै 03, 2019
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वांद्रे गाव वसले आहे. मूळचे भिवंडी तालुक्‍यातील विष्णू म्हात्रे यांनी वांद्रे येथे खरेदी केलेल्या १४ एकर पाषाणयुक्त जमिनीत फुले व फळांनी समृध्द बहुविध पिकांचे नंदनवन फुलवले आहे. पाच एकरांतील सोनचाफ्याच्या मुख्य शेतीतून शेतीतील अर्थकारण त्यांनी...
जून 15, 2019
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष...
एप्रिल 11, 2019
किन्हवली :  साखरपुडा झाल्यावर वर पक्षाने हुंड्याची मागणी करून लग्न मोडल्याने वधूपक्षाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर कारवाई करण्या ऐवजी वधूच्या नातेवाईकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांविरोधात वधू कविता दामोदर फर्डे हिने आज (दि.11) सकाळी 11:30 पासून किन्हवली पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे....
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 24, 2019
सिन्नर - ‘संत्रा-लेमन गोलीऽऽ... आस्मानतारा गोलीऽऽऽ.. बोलो टाइमपासऽऽऽ...’ रेल्वेच्या प्रवाशांसाठी नवी नसलेली, स्वतःच्या पहाडी आवाजात ही हाक गुंजते ती जनशताब्दी एक्‍स्प्रेसमध्ये नाशिक रोड ते दादर या रेल्वेप्रवासात. ही हाक देतोय तो बेरोजगार दिव्यांग शिक्षक अब्दुल मणियार तेही आपल्या आईच्या उपचारासाठी...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...
जानेवारी 03, 2019
वसई - बाईच्या पायातील अज्ञानरूपी बेडी तोडण्याचं काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. ती शिकली, लढायला लागली, जगायला मुक्त झाली; पण या ना त्या रूपात तिच्याभोवतीचं काटेरी कुंपण कायम राहिलं. हे टोचणारं, रक्तबंबाळ करणारं कुंपण उपटून टाकण्याचं काम आता सावित्रीच्या लेकींनी हाती घेतलं आहे....
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...