एकूण 127 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे सोमवारी...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ...
ऑक्टोबर 07, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील किल्ले गावठाण बेलापूर येथील पुरातन अशा पेशवेकालीन श्रीगोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  श्रीगोवर्धनी माता मंदिरात हळदी-कुंकू समारंभ तसेच पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : ज्यांच्यासाठी मी या लढाईत उतरलो आहे, ती विरार, नालासोपाराची जनताच आज माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे जमली आहे. आदिशक्ती जीवदानी देवीचे मी कालच आशीर्वाद घेतले आहेत. आता या जनसागरानेही मला विजयासाठी जनआशीर्वाद दिला आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रदीप...
सप्टेंबर 27, 2019
मुलींचा जन्मदर वाढला; सिंधुदुर्गात ९६५ इतका जन्मदर मुंबई - महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक...
सप्टेंबर 25, 2019
वसई ः वसई पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा अंबाडी येथील जुन्या उड्डाणपुलाची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा पूल रहदारीसाठी खुला केला जाईल, असे महापालिकेने सांगितले असले, तरी पुलाची चाचपणी आणि मेगा ब्लॉक घ्यावा लागणार असल्याने ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात जुना पूल...
सप्टेंबर 24, 2019
शहरात पहाटेच्या सुमारास थरार : पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग  नाशिक : सातपूर परिसरातील खोडे पार्क येथील आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम मशिनच बोलेरो चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांच्या गस्तीपथकामुळे सदरचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ नियंत्रण...
सप्टेंबर 24, 2019
सफाळे ः माकुणसार स्पोर्टस्‌ फाऊंडेशन, पालघर जिल्हा ॲथलेटिक्‍स असोसिएशन आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्‍स असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या चौथ्या माकुणसार मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी खेळाडूंनी उत्साही सहभाग घेतला. स्पर्धेत जिल्ह्यासह तसेच राज्याच्या कानाकोपऱ्याोतून बहुसंख्य धावपटू सहभागी झाले...
सप्टेंबर 23, 2019
मनोर: भारतीय अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या कोट्यातील तांदळाचा साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वरई परिसरातील एका खासगी राईस मिलमध्ये आढळून आला आहे. कागदोपत्री साताऱ्याला पोहोचलेला हा तांदळाचा साठा प्रत्यक्षात...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यामधे चंद्रिका चौहान (सोलापूर), अनुसया गुप्ता (नागपूर), ज्योती भोये (जव्हार, जि. पालघर), रोहिणी नायडू (नाशिक), रिदा रशीद (मुंबई) आणि गयाताई कराड (परळी, जि. बीड) यांचा समावेश आहे. यापैकी...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २०) दिवसभर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मध्य महाराष्ट्रातही पुणे, नगर, उत्तर दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मालेगाव, मराठवाड्यातील...
सप्टेंबर 20, 2019
म्हसळा (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, या आदेशाची पायमल्ली झाल्याचे म्हसळा तालुक्‍यात...
सप्टेंबर 20, 2019
अतिवृष्टीचा अंदाज पुन्हा चुकला  मुंबई : हवामान खात्याने वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज गुरुवारी (ता. 19) पुन्हा चुकला. हवामान विभागाने मुंबईसह रायगड जिल्ह्यात "रेड अलर्ट' जाहीर केल्यामुळे महामुंबईतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती; मात्र सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत एक मिलिमीटरहून...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षांत फसवणुकीचा उद्योग करून जनतेची दिशाभूल केली आहे. आताही जाहिरातबाजीत त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहिरातीत त्यांनी दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारी...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : बंगालच्या उपसागरातील पट्टा विरल्यामुळे आता राज्यात आठवडाभर दमदार पाऊस राहणार नाही. बुधवारीही मुंबई, ठाणे वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक तर मध्य महाराष्ट्रात पुणे व साताऱ्यातही मुसळधार पावसाचीही शक्यता धुसर आहे. गेल्या बुधवारपासून संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : दहावी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी होऊ लागल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर मार्गदर्शन केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक...